Share

Raj Thackeray | भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे न पटणार आहे; मनसे नेत्याची संतप्त प्रतिक्रिया

🕒 1 min readRaj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 चं (ODI World Cup Tournament 2023) वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यावरून मनसे नेत्यांनं संताप व्यक्त केला आहे. Uddhav Thackeray group has left Hindutva – Sandeep Deshpande … Read more

Published On: 

🕒 1 min read

Raj Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा 2023 चं (ODI World Cup Tournament 2023) वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. यावरून मनसे नेत्यांनं संताप व्यक्त केला आहे.

Uddhav Thackeray group has left Hindutva – Sandeep Deshpande

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत ट्विट केलं आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्थानात व्हावा हे न पटण्यासारखं आहे, असं संदीप देशपांडे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. उद्धव ठाकरे गटानं हिंदुत्व सोडलं असल्याचं देखील त्यांनी या ट्विटमध्ये (Raj Thackeray) नमूद केलं आहे.

ट्विट (Raj Thackeray) करत संदीप देशपांडे म्हणाले, “भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना हिंदुस्तानात व्हावा हे अजिबात न पटणार आहे.हे मा.बाळासाहेबांना कदापिही पटलं नसत आणि तो सामना नरेंद्र मोदी स्टेडियम व्हावं हे तर पटूच शकत नाही यावर भा ज प आणि शिवसेना यांची काय भूमिका आहे उ बा ठा यांना विचारत नाही आहे कारण त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे.”

दरम्यान, 5 ऑक्टोबर 2023 पासून एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. तर बहुप्रतिक्षित भारत आणि पाकिस्तान हा सामना 15 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!