Share

IPL 2025 Schedule । ‘या’ दिवसापासून सुरु होणार IPL चा थरार, जाणून घ्या सर्व माहिती एकाच क्लिकवर…

by MHD
IPL 2025 Schedule | IPL 2025 date final

IPL 2025 Schedule । आयपीएल (IPL) च्या 18 व्या मोसमाचा नारळ कधीपासून फुटणार याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही आयपीएलचे सामने रंगतदार असणार, यात काही शंकाच नाही. या सामन्यांमध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. (IPL 2025)

बीसीसीआयने अधिकृत वेळापत्रक किंवा वेळापत्रक अद्याप जाहीर केलेले नसले IPL चा थरार 14 मार्च ते 25 मे या कालावधीत होऊ शकतो. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, सर्व फ्रँचायझींना ई-मेलद्वारे आगामी तीन सीझनच्या सुरुवातीच्या तारखांची माहिती दिली होती. मागील तीन मोसमाप्रमाणे आयपीएल 2025 च्या मोसमात एकूण 74 सामने खेळवले जातील. आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत कोलकत्ता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा दारुण पराभव केला होता.

IPL 2025 Schedule | Time Table, Team and captain

2025 च्या मेगा लिलावापूर्वी (IPL 2025 auction) बीसीसीआयने एक नवीन नियम जारी केला होता. या अंतर्गत, जर कोणताही परदेशी खेळाडू मेगा लिलावाचा भाग झाला नाही तर त्याला पुढील दोन हंगाम खेळता येणार नाही. तर दुसरीकडे, लिलावात खरेदी केल्यानंतर परदेशी खेळाडूने आपले नाव मागे घेतले तर त्याला दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागेल.

IPL 2025 संघ आणि कर्णधार | IPL 2025 Schedule

IPL वेळापत्रक 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या संघांची आणि कर्णधारांची यादी खाली दिली आहे.

SR क्र आयपीएल संघ आयपीएल संघाचा कर्णधार
1 चेन्नई सुपर किंग्स (CSK) आर गायकवाड
2 मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्या ( बदलू शकतो )
3 राजस्थान रॉयल्स संजू सॅमसन
4 कोलकाता नाईट्स रायडर्स
5 पंजाब किंग्ज
6 सनरायझर्स हैदराबाद पॅट कमिन्स
7 दिल्ली कॅपिटल्स सिकंदर रजा
8 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
9 लखनौ सुपर जायंट्स केएल राहुल
10 गुजरात टायटन्स शुभमन गिल

आयपीएल 2025 ची ठिकाणे | IPL 2025 Venues | Tata IPL 2025 Teams Home Ground 

शहर स्टेडियम होम टीम
मुंबई वानखेडे स्टेडियम मुंबई इंडियन्स (MI)
चेन्नई एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई सुपर किंग्स (CSK)
कोलकाता ईडन गार्डन्स कोलकाता नाइट रायडर्स (KKR)
दिल्ली अरुण जेटली स्टेडियम दिल्ली कॅपिटल्स (DC)
बेंगळुरू एम. चिन्नास्वामी स्टेडियम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)
हैदराबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम सनरायझर्स हैदराबाद (SRH)
अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात टायटन्स
जयपूर सवाई मानसिंग स्टेडियम राजस्थान रॉयल्स (RR)
मोहाली पीसीए स्टेडियम पंजाब किंग्स (PBKS)
लखनौ एकना क्रिकेट स्टेडियम लखनौ सुपर जायंट्स (LSG)

आयपीएल संघ मालक 2025 । Tata IPL Teams Owners 2025

संघाचे नाव आयपीएल संघ मालक 2024
गुजरात टायटन्स स्टीव्ह कोल्टेस, डोनाल्ड मॅकेन्झी, रॉली व्हॅन रॅपर्ड
चेन्नई सुपर किंग्ज एन. श्रीनिवासन
मुंबई इंडियन्स मुकेश अंबानी
पंजाब किंग्ज पंजाब प्रीती झिंटा, नेस वाडिया, मोहित बर्मन आणि करण पॉल
सनरायझर्स हैदराबाद कलानिधी मारन
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आनंद कृपालू
दिल्ली कॅपिटल्स पार्थ जिंदाल
राजस्थान रॉयल्स अमिषा हथिरामानी, मनोज बडाले, लचलान मर्डोक, रायन टकल्सेविक
लखनौ सुपर जायंट्स डॉ संजीव गोयंका
कोलकाता नाईट रायडर्स शाहरुख खान आणि जुही चावला

महत्त्वाच्या बातम्या :

IPL 2025 Schedule date has been decided. Like the previous three seasons, the IPL 2025 season will feature a total of 74 matches.

Marathi News Cricket IPL 2025 Sports