🕒 1 min read
लखनऊ – IPL 2025 मधील 61वा सामना लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात सोमवारी, 19 मे रोजी लखनऊच्या एकाना स्टेडियमवर सायं. 7:30 वाजता खेळला जाणार आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी LSG ला विजय अत्यंत आवश्यक आहे, तर SRH ही टीम यंदाच्या हंगामातून बाद झाल्यानंतर उर्वरित सामने जिंकून प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल.
Know where and how to watch LSG vs SRH IPL 2025 match 61 live
📺 सामना कुठे पाहाल?
लाईव्ह टेलिकास्ट TV वर : IPL 2025 चे प्रसारण भारतात Star Sports नेटवर्कवर होत आहे. LSG vs SRH सामना Star Sports 1 , Star Sports 1 Hind iचॅनेल्सवर लाईव्ह पाहता येईल.
📱 मोबाईलवर लाईव्ह स्ट्रिमिंग (Online): LSG vs SRH सामना JioHotstar अॅप आणि वेबसाईटवर लाईव्ह पाहता येईल. यंदा मोफत स्ट्रिमिंग बंद असून, सामना पाहण्यासाठी JioHotstar चे सबस्क्रिप्शन आवश्यक आहे. यासाठी ₹299 चा Jio रिचार्ज आवश्यक आहे, ज्यात 90 दिवसांचे सबस्क्रिप्शन मिळते.
🗓 सामना केव्हा आहे?
सोमवार, 19 मे 2025
वेळ: संध्याकाळी 7:30 वाजता
स्थळ: भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
हा सामना LSG साठी प्लेऑफच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, तर SRH संघासाठी प्रतिष्ठेचा. त्यामुळे दोन्ही संघांची टक्कर पाहण्यासारखी असणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- IPL 2025: LSG vs SRH सामना – लखनौमध्ये उष्ण हवामान, धीम्या खेळपट्टीवर मोठा स्कोअर कठीण
- IPL 2025: SRH vs LSG सामना – लखनऊचं वरचष्मा कायम, प्लेऑफसाठी महत्त्वाचा टप्पा
- पुण्यात गुन्हे थांबले नाहीत, मग बीडमध्ये काय थांबवणार?” — अजित पवारांवर करुणा मुंडेंचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now









