राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या नेत्यांची खुल्या बसमधून एन्ट्री; महारॅलीपूर्वीच रामलीला मैदान खचाखच भरले

राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी खुल्या बसमधून रामलीला मैदानावरील महारॅलीत एन्ट्री केली. सभेपूर्वीच मैदान गर्दीने भरले आहे.

Published On: 

Rahul Gandhi speaking during a press conference about Gyanesh Kumar

प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: इंडिया आघाडीच्या महारॅलीला सुरुवात होण्यापूर्वीच रामलीला मैदान गर्दीने खचाखच भरले आहे.

या सभेसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या इतर प्रमुख नेत्यांनी एका खुल्या बसमधून रॅलीच्या ठिकाणी जोरदार एन्ट्री केली.

या महारॅलीच्या माध्यमातून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही