Share

IND vs AFG T20I Series । रोहित शर्माच्या एन्ट्रीने ‘या’ खेळाडूचा पत्ता होणार कट

IND VS AFG Live Streaming Details | India vs Afghanistan T20I Series Full Schedule, Live Streaming, Telecast, Venues, Timings | India vs Afghanistan T20I series complete schedule | India vs Afghanistan T20I series live streaming, telecast details । India Vs Afganistan T20 Series Temm Indi Squad Against Afganistan Rohit Sharma Captain Jaiswal May Be Out Playing 11 Latest Marathi Sports News

Published On: 

🕒 1 min read

मात्र रोहित संघात आल्याने यशस्वी जयस्वालला संघात जागा भेटणार नाही. तसेच ऋतुराज गायकवाड अफगाणिस्ताविरूद्धची मालिका खेळणार नाही आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-20 मालिका 11 जानेवारी 2024 पासून सुरू होईल.

अफगाणिस्ताविरूद्धच्या ( IND vs AFG ) T20I सामन्यात ओपनिंगला रोहित शर्मासोबत शुबमन गिल आणि तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली खेळणार आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालला संधी मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळतांना सूर्यकुमार यादव जखमी झाला होता. त्यामुळे तो अफगाणिस्ताविरूद्ध T20I मालिका खेळणार नाही आहे.

India Vs Afghanistan T20I 2024 Schedule ( IND Vs AFG T20I )

IND VS AFG पहिला T20I सामना 

गुरुवार, 11 जानेवारी 2024 (20 Ovs)

वेळ – संद्याकाळी ७ वाजता

ठिकाण – पंजाब क्रिकेट असोसिएशन बिंद्रा स्टेडियम, मोहाली

IND VS AFG दुसरा T20I सामना 

रविवार , 14 जानेवारी 2024 (20 Ovs)

वेळ – संद्याकाळी ७ वाजता

ठिकाण – होळकर क्रिकेट स्टेडियम, इंदूर

IND VS AFG तिसरा T20I सामना 

बुधवार, 17 जानेवारी  2024 (20 Ovs)

वेळ – संद्याकाळी ७ वाजता

ठिकाण – एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

India T20I squad

रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार

Afghanistan T20I squad

रहमानउल्ला गुरबाज (wk), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (C), मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी

IND VS AFG T20I Match Where to watch on TV?

IND vs AFG T20 Series टीव्ही वर तुम्ही Sports 18 नेटवर्कवर पाहू शकता.

IND VS AFG T20I Match Live Streaming Details

IND vs AFG T20 Series तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोन बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅपवर Live Streaming पाहू शकता.

India Vs Afghanistan T20I Match Timings

भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!