Sunday - 4th June 2023 - 3:34 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Sim Card | तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? ‘या’ पोर्टलच्या माध्यमातून जाणून घ्या

Find out how many sim card are in your name through this portal

by Mayuri Deshmukh
19 May 2023
Reading Time: 1 min read
Sim Card | तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? 'या' पोर्टलच्या माध्यमातून जाणून घ्या

नवीन सिम कार्ड खरेदी करताना आधार कार्ड किंवा वोटर आयडीची गरज भासते.

Share on FacebookShare on Twitter

Sim Card | टीम महाराष्ट्र देशा: नवीन सिम कार्ड खरेदी करताना आधार कार्ड किंवा वोटर आयडीची गरज भासते. त्याचबरोबर नवीन सिम कार्ड खरेदी करताना आपल्या नावावर किती सिम कार्ड असतील? असे प्रश्न आपल्याला पडत असतात. जर तुम्हाला देखील असे प्रश्न पडत असतील, तर आता काळजी करायची गरज नाही. कारण आता फक्त एका मिनिटात अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याबाबत माहिती मिळू शकतात.

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने एक नवीन पोर्टल जारी केले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे, हे बघू शकतात. यासाठी तुम्हाला या https://www.sancharsaathi.gov.in/ लिंकला भेट द्यावी लागेल. जर तुमच्या बनावटी ओळखपत्राच्या आधारे कोणीतरी सिम कार्ड वापरत असेल, तर तो नंबर तुम्ही पोर्टलच्या माध्यमातून ब्लॉक करू शकतात. एका ओळखपत्राच्या आधारे तुम्ही जास्तीत जास्त 9 सिम कार्ड वापरू शकतात.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड सक्रिय आहे हे तुम्ही स्वतः जाणून घेऊ शकता.

TAFCOP या पोर्टलला अवश्य भेट द्या.https://t.co/WNdUn3ziT7 pic.twitter.com/fMZtDWov7X

— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) May 19, 2023

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? हे तपासण्यासाठी खालील पद्धत फॉलो करा

  • सर्वप्रथम तुम्हाला https://www.sancharsaathi.gov.in/ ही लिंक ओपन करावी लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करून OTP रिक्वेस्ट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • ओटीपी मिळाल्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • तिथे तुम्हाला तुमच्या आयडी प्रूफ आणि सक्रिय मोबाईल नंबरची यादी दिसेल.

महत्वाच्या बातम्या

  • Sameer Wankhede | NCB च्या अहवालात समीर वानखेडे आणि क्रांती रेडकरबाबत धक्कादायक खुलासा! जाणून घ्या सविस्तर
  • Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची संभाजी ब्रिगेडसोबत बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Bacchu Kadu | बच्चू कडूंना मिळणार दिव्यांग मंत्रीपद? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
  • Gautami Patil | “गौतमीने महाराष्ट्राचा बिहार करू नये, नाहीतर…”; छोटा पुढारी घनःश्याम दराडेचा गौतमी पाटीलला इशारा
  • Cabinet Expansion | अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार
SendShare30Tweet15Share
Previous Post

Sameer Wankhede | NCB च्या अहवालात समीर वानखेडे आणि क्रांती रेडकरबाबत धक्कादायक खुलासा! जाणून घ्या सविस्तर

Next Post

Ajit Pawar | “राज्यात सर्व जाती-धर्माचे लोक…”; त्र्यंबकेश्वर प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

Cyber Crime पोलिस म्हणून आला अन् 7 लाख रुपये घेऊन गेला, जाणून घ्या नक्की काय प्रकरण
News

Cyber Crime | पोलिस म्हणून आला अन् 7 लाख रुपये घेऊन गेला, जाणून घ्या नक्की काय प्रकरण?

Aadhar Card Update | मोफत आधार कार्ड अपडेटची शेवटची संधी! 'या' तारखेपर्यंत आहे वेळ
Technology

Aadhar Card Update | मोफत आधार कार्ड अपडेटची शेवटची संधी! ‘या’ तारखेपर्यंत आहे वेळ

Lost Mobile | तुमचा मोबाईल हरवला तर काय करायचं? जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी
Mobile

Lost Mobile | तुमचा मोबाईल हरवला तर काय करायचं? जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी

shetkari 1 PM Kisan Yojana | शेतकऱ्यांनो ही आहे शेवटची संधी! लवकरात लवकर बँक खाते आणि आधार कार्ड करून घ्या लिंक ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | मराठी बातम्या आजच्या | News in Marathi | Marathi Batmya | Breaking News in Marathi | Latest News in Marathi | Marathi News Paper | Marathi News Live
Agriculture

PM Kisan Yojana | शेतकऱ्यांनो ही आहे शेवटची संधी! लवकरात लवकर बँक खाते आणि आधार कार्ड करून घ्या लिंक

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले...
Editor Choice

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले…

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या "आलेल्या वादळाची दिशा..."
Editor Choice

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या “आलेल्या वादळाची दिशा…”

Sanjay Shirsat लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल... ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट
Editor Choice

Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut Vs Dada Bhuse संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला
Editor Choice

Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

NEWSLINK

Nikhil Wagle | प्रिय सचिन, लाज वाटते तू भारतरत्न असल्याची – निखिल वागळे

Mahakaleshwar | उज्जैन महाकाल मंदिरातील ‘या’ आकर्षक ठिकाणी भाविकांना प्रवेश बंदी

Dr. Tatyarao Lahane | जे जे हॉस्पिटल आणि आमचं नातं संपलं – डॉ. तात्याराव लहाने

MS Dhoni | चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा धोनीचं राज्य! लास्ट मॅच खेळणाऱ्या रायुडूला सोपवली ट्रॉफी, पाहा VIDEO

IPL Final | आयपीएल फायनलच्या राखीव दिवशी पडणार पाऊस? पाहा हवामान अंदाज

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले…

Eknath Shinde | शिंदे गटातील 22 आमदार आणि 9 खासदार बाहेर पडणार? ठाकरेंच्या विश्वासूनं दिली माहिती

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In