Share

Urfi Javed | उर्फीच्या फॅशनचा ‘कोन’ अंदाज लावणार?

🕒 1 min readUrfi Javed | मुंबई: इंटरनेट सेन्सेशन आणि फॅशन आयकॉन उर्फी जावेद नेहमी तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. तिच्या या फॅशनमुळे तिच्यात आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये मोठा वाद देखील निर्माण झाला होता. दोघेही एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करत होत्या. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत पोलीस तक्रार दाखल केली … Read more

Published On: 

🕒 1 min read

Urfi Javed | मुंबई: इंटरनेट सेन्सेशन आणि फॅशन आयकॉन उर्फी जावेद नेहमी तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. तिच्या या फॅशनमुळे तिच्यात आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामध्ये मोठा वाद देखील निर्माण झाला होता. दोघेही एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करत होत्या. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत पोलीस तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यानंतर उर्फीला नोटीस पाठवली होती. अशा परिस्थितीत उर्फीने सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओनंतर चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उर्फीने सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यावेळी तिने शरीर झाकण्यासाठी चक्क ‘कोन’ची मदत घेतली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने ‘कोन’च्या मदतीने आपले शरीर झाकले आहे. तर खाली तिने काळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केला आहे. उर्फीच्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत.

उर्फीच्या पोस्टवरील कमेंट्स

मेरा birthday पार्टी wala कैप चोरी हो गया है 🤔🤔🎉
Paisa nahi hai Kapda pahnane ke liye to account number do Ham bhej de Rahe hai … ‘ll
Thik h bhai tum creative ho bhut…lekin ye logical nahi h mtlb mujhe koi dikkt nhi tumhare kpde se lekin yar aise kpde phn k kha jaane h…hm toh sundr lge jo whi phnte hai 😂
Wow kya dimag h 😂😂😂😂
Hahah kya comedy hain hahah
Itne gande kapde kyon pahnati Ho bahan
🤣🤣🤣kiya kiya dekhne ko milega yr🤣🤣🤣

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या तक्रारीनंतर उर्फी त्यांना सतत डिवचत आहे. उर्फी ट्विट करत चित्रा वाघ यांना म्हणाली होती, “उर्फी की अंडरवेअर मे, छेद हे चित्रा ताई ग्रेट है.” इतकंच नव्हे तर तिने या कॅप्शन शेजारी तीन रेड हार्ट इमोजी देखील पोस्ट केले होते. यापूर्वी तिने पोस्ट करत चित्रा वाघ यांना सासू म्हटले आहे. ती ट्विट करत म्हणाली होती, “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!