Share

आता तेच पाहतील… मी काय करणार? अजित पवारांबाबत भुजबळ यांचे मोठे व्यक्तव्य

Chhagan Bhujbal welcomed the idea of Raj Thackeray and Uddhav Thackeray coming together, expressing hope for family unity. He also responded neutrally regarding the upcoming cabinet expansion under Ajit Pawar.

Published On: 

Chhagan Bhujbal will join BJP?

🕒 1 min read

मुंबई, २७ एप्रिल: मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील संभाव्य युतीची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पवार कुटुंबानेही एकत्र यावे, असे आवाहन केले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील याचे समर्थन केले आहे. आता या विषयावर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे लहानपणापासून एकत्रच वाढले आहेत. बाळासाहेब आणि आऊ साहेबांचा राजावर (राज ठाकरे) विशेष लाड होता. राजकारणामुळे काहीशी दरी निर्माण झाली. मात्र सर्व घराणी पुन्हा एकत्र आली तर आनंदच होईल. पवार कुटुंबानेही तसेच करावे.”

Chhagan Bhujbal Backs Thackeray and Pawar Family Unity, Comments on Cabinet Expansion

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांवर बोलताना भुजबळ म्हणाले, “अजित पवार यांनी नव्या लोकांना संधी देण्याचं सांगितलं आहे. आता तेच पाहतील. मी काय करणार?” असं सांगत त्यांनी मंत्रिपदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही