🕒 1 min read
Champions Trophy 2025 । पाकिस्तानातील कराची येथे आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला (Champions Trophy) सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये सलामीची लढत रंगणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन आयसीसी करत असते.
महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत असून टीम इंडिया (Team India) चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार नाही. टीम इंडियाचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत 29 सामने खेळले आहेत.
तर त्यापैकी एकूण 18 सामने जिंकले आहेत. दोन वेळा अंतिम फेरीमध्ये जाऊनही टीम इंडियाने या स्पर्धेत जेतेपद गमावले आहे. 2000 मध्ये टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. जाणून घेऊयात संपूर्ण वेळापत्रक.
ICC Champions Trophy 2025 Schedule
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (नॅशनल स्टेडियम, कराची)
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी)
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया (गद्दाफी स्टेडियम, लाहोर)
01 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (नॅशनल स्टेडियम, कराची)
02 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत (दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई)
04 मार्च- उपांत्य फेरी 1, दुबई
05 मार्च- उपांत्य फेरी 2, लाहोर
09 मार्च- अंतिम सामना- लाहोर/दुबई
10 मार्च – रिझर्व्ह डे
Team India Squad for Champions Trophy
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘त्या’ भेटीवरून Suresh Dhas आणि बावनकुळेंचे मतभेद, म्हणाले…
- IPL Trophy वर संस्कृतमध्ये काय लिहिले असते? 99% लोकांना माहिती नाही याचे उत्तर
- Dhananjay Munde यांचा राजीनामा घेतला? अंजली दमानिया यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या….
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











