Tuesday - 21st March 2023 - 6:07 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

IPL 2023 | आयपीएलपूर्वी MI ला मोठा झटका, ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर

Big blow to MI ahead of IPL 2023, 'this' player out of squad

by Mayuri Deshmukh
27 February 2023
Reading Time: 1 min read
IPL 2023 | आयपीएलपूर्वी MI ला मोठा झटका, 'हा' खेळाडू संघातून बाहेर

IPL 2023 | आयपीएलपूर्वी MI ला मोठा झटका, 'हा' खेळाडू संघातून बाहेर

Share on FacebookShare on Twitter

IPL 2023 | टीम महाराष्ट्र देशा: जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग आयपीएल (Indian Premier League) चा सोळावा हंगाम लवकरच सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. अशात आयपीएल सुरू होण्याआधी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) ला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) या स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कमरेच्या दुखापतीमुळे बुमराह सप्टेंबर 2022 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफीपर्यंत त्याची दुखापत बरी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. त्यानंतर तो आयपीएलपर्यंत ठीक होईल, असे वाटत असताना मोठी अपडेट समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, बुमराह आयपीएल 2023 पर्यंत तंदुरुस्त होऊ शकत नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघ चिंतेत सापडला आहे. त्याचबरोबर जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलपर्यंत ही तो तंदुरुस्त होऊ शकणार नाही, अशा बातम्या देखील व्हायरल होत आहे.

भारतीय क्रिकेट व्यवस्थापन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी जसप्रीत बुमराहला तंदुरुस्त करण्याचा विचार करत आहे. कारण बुमराह टीम इंडियातील एक प्रमुख खेळाडू आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्माप्रमाणेच  त्याची उपस्थिती खूप महत्त्वाची आहे.

जसप्रीत बुमरहने आत्तापर्यंत टीम इंडियासाठी 30 कसोटी सामन्यांमध्ये 128 विकेट्स, 60 टी-20 सामन्यांमध्ये 70 विकेट्स आणि 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 121 विकेट्स घेतले आहेत. त्याचबरोबर त्याने मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये 120 सामन्यांमध्ये 145 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

  • Weather Update | फेब्रुवारी महिन्यातच वाढला आहे उकाडा, जाणून घ्या हवामान अंदाज
  • Rupali Patil : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे अडचणीत; गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप
  • BJP | शिवसेना फुटीनंतर आता राष्ट्रवादीचा नंबर?; भाजप खासदाराचा खळबळजनक दावा
  • Narayan Rane | “उद्धव ठाकरे स्वत: खोक्यांचे व्यवहार करातानाचे कॅसेट माझ्याकडे”; नारायण राणेंचा गौप्यस्फोट
  • Narayan Rane | “माझ्या नादी लागू नये, नाहीतर मी पुण्यात येऊन तुमचे बारा वाजवेन”; राणेंचा अजितदादांना इशारा

 

SendShare24Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Weather Update | फेब्रुवारी महिन्यातच वाढला आहे उकाडा, जाणून घ्या हवामान अंदाज

Next Post

Job Opportunity | बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

ताज्या बातम्या

Job Opportunity | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Job

Job Opportunity | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | 'या' संस्थेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | ‘या’ संस्थेत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Constipation | बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा 'या' फळांचा समावेश
Health

Constipation | बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ फळांचा समावेश

Job Opportunity | AIIMS मार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job

Job Opportunity | AIIMS मार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Next Post
Job Opportunity | बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

BSF Recruitment | सीमा सुरक्षा दलामध्ये 'या' पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

BSF Recruitment | सीमा सुरक्षा दलामध्ये 'या' पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

महत्वाच्या बातम्या

Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी
India

Rahul Gandhi | “भाजप सरकार भ्रष्ट सरकार, त्यांच्यावर टीका म्हणजे देशाचा अपमान नाही”- राहुल गांधी

Devendra Fadnavis | कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले "सगळे कर्मचारी आमचेच आहेत"
Maharashtra

Devendra Fadnavis | कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “सगळे कर्मचारी आमचेच आहेत”

Bhaskar Jadhav | "त्यांना आमच्या कोकणातल्या जोकरची उपमा देण्याची गरज”; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका
Maharashtra

Bhaskar Jadhav | “त्यांना आमच्या कोकणातल्या जोकरची उपमा देण्याची गरज”; भास्कर जाधवांची रामदास कदमांवर टीका

Old pension | अखेर कर्मचाऱ्यांचा संप मागे! जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक
Maharashtra

Old pension | अखेर कर्मचाऱ्यांचा संप मागे! जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक

Most Popular

Job Opportunity | लोकसंचालित साधन केंद्रात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | लोकसंचालित साधन केंद्रात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Skin Care Rutine | उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'हे' स्किन केअर रूटीन
Health

Skin Care Rutine | उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘हे’ स्किन केअर रूटीन

Asaduddin Owais mim raj thakre aurangabad sambhajinagar rada police Chhatrapati Sambhajinagar - छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती; नामांतरावरून एमआयएम- मनसे कार्यकर्ते भिडले ताज्या मराठी बातम्या | मराठी बातम्या | मराठी बातम्या लाइव | मराठी बातम्या आजच्या | News in Marathi | Marathi Batmya | Breaking News in Marathi | Latest News in Marathi | Marathi News Paper | Marathi News Live
Aurangabad

Chhatrapati Sambhajinagar – छत्रपती संभाजीनगरमध्ये तणावाची परिस्थिती; नामांतरावरून एमआयएम- मनसे कार्यकर्ते भिडले

Ajit Pawar | "कृषीमंत्री असे अकलेचे तारे तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात"; अजित पवारांची अब्दुल सत्तारांवर ताशेरे
Maharashtra

Ajit Pawar | “कृषीमंत्री असे अकलेचे तारे तोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात”; अजित पवारांची अब्दुल सत्तारांवर ताशेरे

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In