Sunday - 2nd April 2023 - 10:46 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result

  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज

Chinchwad Election | कसबा निसटलं पण भाजपने चिंचवडची जागा राखली ; अश्विनी जगताप यांचा विजय

Ashwini jagtap won Chinchwad Election

by Sushant Kale
2 March 2023
Reading Time: 1 min read
Share on FacebookShare on Twitter

Chinchwad Election | चिंचवड : गेली अनेक दिवसांपासून कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागला आहे. अशातच आता कसबा निवडणुकीच्या मतमोजणीत धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी कासब्यावर बाजी मारली आणि महविकास आघाडीचा झेंडा रोवला आहे. अशातच आता चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आगेकूच करताना दिसत आहेत. चिंचवड मतदार संघात लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini jagtap) या 36,091 मतांनी विजयी झाल्या आहेत.

अश्विनी जगताप विजयी ; एक्झीट पोलचं भाकीत ठरलं खरं: 

रिंगसाईड रिसर्च आणि स्ट्रेलिमा या दोन संस्थांच्या एक्झिट पोलनुसार कसब्यात भाजपला धक्का बसणार अस सांगितलं जातं होत. आणि तसंच झालं. काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी होतील, असं सांगण्यात आलं आणि ते विजयी झाले आहेत. तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप विजयी होणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, सध्याच्या हाती आलेल्या निकालानुसार हे पोल खरे ठरले आहेत आणि अश्विनी जगताप यांचा विजय झाला असून चिंचवडमध्ये कमळ फुलताना दिसलं आहे.

महत्वच्या बातम्या 

  • Amol Mitkari | “तुझी लायकी जनतेला माहितीये, आम्हाला घाणीत दगड…”; निलेश राणेंच्या ‘त्या’ टीकेवरुन अमोल मिटकरी आक्रमक
  • Uddhav Tahckeray | “वापरा आणि फेका हे भाजपचं धोरण”; उद्धव ठाकरेंचे भाजपवर ताशेरे
  • Chinchwad Election | कसबा निसटलं पण भाजपने चिंचवडची जागा राखली ; अश्विनी जगताप यांचा विजय
  • Sanjay Raut | मोठी राजकीय घडामोड; संजय राऊतांना खुद्द शरद पवारांचं समर्थन
SendShare24Tweet15Share
ADVERTISEMENT
Previous Post

Sanjay Raut | मोठी राजकीय घडामोड; संजय राऊतांना खुद्द शरद पवारांचं समर्थन

Next Post

Uddhav Tahckeray | “वापरा आणि फेका हे भाजपचं धोरण”; उद्धव ठाकरेंचे भाजपवर ताशेरे

ताज्या बातम्या

Chhagan Bhujbal | “माझ्या मनातून शिवसेना अजून गेली नाही”; छगन भुजबळांचं वक्तव्य
Maharashtra

Chhagan Bhujbal | “माझ्या मनातून शिवसेना अजून गेली नाही”; छगन भुजबळांचं वक्तव्य

Prakash Ambedkar | "कोंबड्या खा, बकरी खा, पण कमळाला काय मतं देऊ नका"; प्रकाश आंबेडकरांचं मतदारांना अवाहन
Editor Choice

Prakash Ambedkar | “कोंबड्या खा, बकरी खा, पण कमळाला काय मतं देऊ नका”; प्रकाश आंबेडकरांचं मतदारांना अवाहन

Urfi Javed | “ढोंगीपणालाही मर्यादा असते हे सांगा या बाईला कोणीतरी”; उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं
Maharashtra

Urfi Javed | “ढोंगीपणालाही मर्यादा असते हे सांगा या बाईला कोणीतरी”; उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं

Nitesh Rane | "व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मार्टरमाईंड कलानगरमध्ये बसलाय"- नितेश राणे
Maharashtra

Nitesh Rane | “व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मार्टरमाईंड कलानगरमध्ये बसलाय”- नितेश राणे

Next Post
Uddhav Tahckeray | “वापरा आणि फेका हे भाजपचं धोरण”; उद्धव ठाकरेंचे भाजपवर ताशेरे

Uddhav Tahckeray | “वापरा आणि फेका हे भाजपचं धोरण”; उद्धव ठाकरेंचे भाजपवर ताशेरे

Amol Mitkari | “तुझी लायकी जनतेला माहितीये, आम्हाला घाणीत दगड..."; निलेश राणेंच्या 'त्या' टीकेवरुन अमोल मिटकरी आक्रमक

Amol Mitkari | “तुझी लायकी जनतेला माहितीये, आम्हाला घाणीत दगड..."; निलेश राणेंच्या 'त्या' टीकेवरुन अमोल मिटकरी आक्रमक

महत्वाच्या बातम्या

Job Opportunity | सोलापूर महानगपालिकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | सोलापूर महानगपालिकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Hair Oil | केसांना मेहंदी लावल्यानंतर कोणते तेल लावावे? जाणून घ्या!
Health

Hair Oil | केसांना मेहंदी लावल्यानंतर कोणते तेल लावावे? जाणून घ्या!

Job Opportunity | मुंबईमध्ये नोकरीची संधी! 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज
Job

Job Opportunity | मुंबईमध्ये नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Most Popular

Chandrakant Khaire comments On Sambhajinagar
Chhatrapati Sambhajinagar

Ambadas Danve | “पोलिस अधिकाऱ्यांवर हात उचलण्याची हिंमत होते, ते हात तोडले पाहिजेत” – अंबादास दानवे

Fennel Seeds | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बडीशेपचा 'या' पद्धतीने करा वापर
India

Fennel Seeds | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी बडीशेपचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Job Opportunity | भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) यांच्यामार्फत 'या' पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
Job

Job Opportunity | भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | सोलापूर महानगपालिकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job

Job Opportunity | सोलापूर महानगपालिकेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In