Friday - 2nd June 2023 - 4:00 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Amol Mitkari | “उशीरा सुचलेले शहाणपण”; राज्यपालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावरुन अमोल मिटकरींची टीका

"आता महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेल, सरकार कोसळण्या अगोदरच काढता पाय घेण्याची भावना त्यांच्या मनात असेल"

by sonali
23 January 2023
Reading Time: 1 min read
Bhagat Sigh Koshyari And Amol Mitkari

Bhagat Sigh Koshyari And Amol Mitkari

Share on FacebookShare on Twitter

Amol Mitkari | मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagtsigh Koshyari) यांना राज्यपाल जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे आणि अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे बोलून दाखवली आहे, असे एक निवेदन राज्यपालांच्यावतीने माध्यमांना पाठविण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबईत उदघाटनाच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांच्याजवळ जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.

“महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती की, याआधीच राज्यपालांनी पदमुक्त व्हायला हवे होते. आता महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, महापुरुषांचा अपमान करुन झाला आणि आता त्यानंतर उशीरा सुचलेले हे शहाणपण आहे.”, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

“ज्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत उद्घाटनासाठी आले होते, त्यादिवशी राज्यपालांची देहबोली वेगळ्या पद्धतीची जाणवली होती. राज्यपालांनी कधीच महाराष्ट्र सोडून जायला हवे होते. पण यानिमित्ताने ते आता जात असतील तर महाराष्ट्र सुटकेचा निःश्वास सोडेल. दुसरं असं की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जर सरकार कोसळले तर त्याअगोदरच आपण काढता पाय घ्यावा, अशी भावना त्यांच्या मनात जागृत झाली असेल”, असेही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

“आज स्व. बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस, शहाजी राजे यांच्या जयंतीनिमित्त मी साकडे घालतो की, त्यांना लवकर सदबुद्धी मिळो आणि लवकर महाराष्ट्र सोडून त्यांनी राज्याला मोकळं करावं” असेही अमोल मिटकरी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

  • Bhaskar Jadhav | “नारायण राणेंच्या तोंडात बळ अन् बाकी सगळं…”, भास्कर जाधवांची टोलेबाजी
  • Bhagatsigh Koshyari | “मला राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा”; भगत सिंह कोश्यारी देणार राजीनामा
  • Nilesh Rane | आदित्य ठाकरेंना आजोबांच्या जयंतीचा विसर; निलेश राणे म्हणाले “गांजाप्रमुख…”
  • Skin Care Tips | चेहऱ्यावरील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गुळाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
  • Prakash Ambedkar | शरद पवार-प्रकाश आंबेडकर यांच्यातील संबंध सुधारतील का?; स्वत: आंबेडकर म्हणाले…
SendShare24Tweet15Share
Previous Post

Bhaskar Jadhav | “नारायण राणेंच्या तोंडात बळ अन् बाकी सगळं…”, भास्कर जाधवांची टोलेबाजी 

Next Post

Nana Patole | राज्यपालांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर नाना पटोले म्हणाले, “त्यांचा राजीनामा घेऊ नये तर त्यांना…”

ताज्या बातम्या

Pankaja Munde | पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्यानंतर समाजाचे भलं होणार नाही- महादेव जानकर
Editor Choice

Pankaja Munde | पंकजा मुंडे मुख्यमंत्री झाल्यानंतर समाजाचं भलं होणार नाही- महादेव जानकर

Sanjay Raut | नेहमीचं रडगाणं सोडून पंकजा मुंडेंनी परिणामाचा विचार न करता निर्णय घ्यावा - संजय राऊत
Editor Choice

Sanjay Raut | नेहमीचं रडगाणं सोडून पंकजा मुंडेंनी परिणामाचा विचार न करता निर्णय घ्यावा – संजय राऊत

Shinde Group शिंदे गटात खळबळ! भाजपने शिंदे गटाला विश्वासात न घेता घेतला 'हा' मोठा निर्णय
Editor Choice

Shinde Group | शिंदे गटात खळबळ! भाजपने शिंदे गटाला विश्वासात न घेता घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Shambhuraj Desai वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा
Editor Choice

Shambhuraj Desai | वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा

महत्वाच्या बातम्या

SSC Result | 10 वी चा निकाल कधी आणि कसा बघायचा? जाणून घ्या
Education

SSC Result | 10 वी चा निकाल कधी आणि कसा बघायचा? जाणून घ्या

Gautami Patil मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमापेक्षा गौतमीच्या कार्यक्रमाला जास्त गर्दी; एकनाथ शिंदेंना टोला
Editor Choice

Gautami Patil | मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमापेक्षा गौतमीच्या कार्यक्रमाला जास्त गर्दी; एकनाथ शिंदेंना टोला

Rohit Pawar राजकारणामध्ये पवारांच्या नादी कोणी लागू नका; रोहित पवारांचा विरोधकांना इशारा
Editor Choice

Rohit Pawar | राजकारणामध्ये पवारांच्या नादी कोणी लागू नका; रोहित पवारांचा विरोधकांना इशारा

Dress Code In Temple | भाविकांसह पुजाऱ्यांना देखील ड्रेस कोड हवा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी
Maharashtra

Dress Code In Temple | भाविकांसह पुजाऱ्यांना देखील ड्रेस कोड हवा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी

NEWSLINK

Pre-wedding Photoshoot | प्री-वेडिंग फोटोशूटला बंदी घालता येते का? कायदेतज्ञ म्हणतात…

Ajit Pawar | अजित पवारांचं जिहाद प्रकरणावर मोठं वक्तव्य, म्हणाले..

CSK vs GT | IPL फायनलच्या राखीव दिवशी पाऊस आला, तर ‘हा’ संघ ठरणार विजयी

Mahakaleshwar | उज्जैन महाकाल मंदिरातील ‘या’ आकर्षक ठिकाणी भाविकांना प्रवेश बंदी

Gautami Patil | गौतमीने बिहारमध्ये जाऊन गोंधळ आणि राडा घालावा- छोटा पुढारी

Loksabha Elections | लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला? शिंदे गटाला मिळणार ‘इतक्या’ जागा

MS Dhoni | चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा धोनीचं राज्य! लास्ट मॅच खेळणाऱ्या रायुडूला सोपवली ट्रॉफी, पाहा VIDEO

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In