Wednesday - 7th June 2023 - 3:18 PM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Ambadas Danve | “खुर्चीसाठी उद्धव ठाकरे ओवैसींसोबतही जातील”; बावनकुळेंच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंचा पलटवार; म्हणाले…

by Nisha
25 January 2023
Reading Time: 1 min read
ambadas danve vs chandrashekhar bawankule

pc- maharashtra desha

Share on FacebookShare on Twitter

Ambadas Danve | मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. सत्तेसाठी उद्या ते ओवैसी यांच्यासोबतही युती करण्यास तयार होतील, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

“असदुद्दीन ओवैसी आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे हे बिहार, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतून दिसून आलेले आहे. भारतीय जनता पार्टी पक्ष स्वत:ची बी टीम म्हणून ओवैसी यांना वापरत आलेला आहे”, असं म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपाला सुनावलं आहे.

पुढे ते म्हणाले, “तुम्ही प्रकाश आंबेडकर यांना कमी लेखता. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. वैचारिक मतभेत असू शकतो. त्यांनी त्या-त्या वेळेस तो केला असेल. आम्हीही त्यांना विरोध केला असेल. मात्र हा विरोध कायम असाच ठेवायचा का. हा विरोध सोडून पुढे काही करायचे नाही का? म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.”

काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. मात्र या गोष्टीचा उद्धव ठाकरेंना काहीही फायदा होणार नाही. कारण प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी म्हणजे भीम शक्ती नाही तो फक्त एक गट आहे. त्याचबरोबर खुर्ची गेल्यामुळे उद्धव ठाकरे हे अस्वस्थ झाले आहेत. सत्तेसाठी उद्या ते ओवैसी यांच्यासोबतही युती करण्यास तयार होतील, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. “ही युती झाली तरी ती खूप काळ टिकणार नाही, एक दिवस प्रकाश आंबेडकर कंटाळणार”, असं भाकीतही त्यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

  • Electric Car | ‘या’ आहेत भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार
  • Job Recruitment | बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
  • Haunted Place In India | भारतातील ‘ही’ ठिकाणं आहेत सर्वात भीतीदायक, जाणून घ्या
  • PM Kisan Yojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेअंतर्गत मिळू शकतात 8000 रुपये?
  • IND vs NZ | टी-20 मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ खेळाडू संघातून बाहेर
SendShare34Tweet15Share
Previous Post

By Poll Election Pune | …म्हणून निवडणूक आयोगाने चिंचवड, कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या तारखा बदलल्या

Next Post

Budget Travel Tips | कमी बजेटमध्ये ट्रिप प्लान करत असाल, तर उत्तराखंडमधील ‘या’ ठिकाणांना द्या भेट

ताज्या बातम्या

Nilesh Rane कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंचा पवारांवर घणाघात
Editor Choice

Nilesh Rane | कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंचा पवारांवर घणाघात

Sharad Pawar | राज्यात धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जातात; शरद पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप
Editor Choice

Sharad Pawar | राज्यात धार्मिक दंगली जाणीवपूर्वक घडवल्या जातात; शरद पवारांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

Cabinet Expansion | तरुणांना संधी तर वाचाळवीरांना डच्चू! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांच्या शिंदे-फडणवीसांना सूचना
Editor Choice

Cabinet Expansion | तरुणांना संधी तर वाचाळवीरांना डच्चू! राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाहांच्या शिंदे-फडणवीसांना सूचना

Nitesh Rane ठाकरे गट म्हणजे चायनीज शिवसेना; नितेश राणेंची ठाकरे गटावर खोचक टीका
Editor Choice

Nitesh Rane | ठाकरे गट म्हणजे चायनीज शिवसेना; नितेश राणेंची ठाकरे गटावर खोचक टीका

महत्वाच्या बातम्या

Monsoon Update | आनंदाची बातमी! चक्रीवादळ सक्रिय असताना मान्सूनबाबत समोर आली दिलासादायक अपडेट
climate

Monsoon Update | दिलासादायक! चक्रीवादळ सक्रिय असताना मान्सूनबाबत समोर आली आनंदाची बातमी

Kolhapur Protest | तीव्र आंदोलनामुळं कोल्हापुरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद
Editor Choice

Kolhapur Protest | तीव्र आंदोलनामुळं कोल्हापुरातील इंटरनेट सेवा उद्या संध्याकाळपर्यंत बंद

WTC Final | WTC फायनल कुठे पाहता येणार लाईव्ह? जाणून घ्या
cricket

WTC Final | WTC फायनलचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Nilesh Rane कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंचा पवारांवर घणाघात
Editor Choice

Nilesh Rane | कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार; निलेश राणेंचा पवारांवर घणाघात

NEWSLINK

Gautami Patil | मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमापेक्षा गौतमीच्या कार्यक्रमाला जास्त गर्दी; एकनाथ शिंदेंना टोला

Shinde Group | शिंदे गटात खळबळ! भाजपने शिंदे गटाला विश्वासात न घेता घेतला ‘हा’ मोठा निर्णय

HSC/SSC Re-Exam | दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा होणार ‘या’ तारखेपासून, पाहा वेळापत्रक

Instagram Story | युजर्स संतापले! तुमच्या पण इंस्टाग्राम स्टोरीमध्ये ‘हा’ बदल दिसतोय का?

Eknath Shinde | न भूतो न भविष्यति असा भव्य शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार – एकनाथ शिंदे

Sanjay Shirsat | अजित पवारांनी लायकी दाखवली अन् तुमची भाषा बदलली; संजय शिरसाटांचा संजय राऊतांवर घणाघात

Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In