प्रतिनिधी, 7 ऑक्टोबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्या या अचानक आखलेल्या दौऱ्याचे कारण आता समोर आले असून, या दौऱ्यामुळे ते केंद्रात जाणार आणि त्यांना नवी जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस यांचा दिल्लीतील मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही फडणवीस यांची देशाच्या मंत्रिमंडळात वर्णी लागेल, असा दावा केलेला आहे. तसेच, खासदार संजय राऊत यांनी फडणवीस केंद्रात जाणार असल्याचा याआधी अनेकदा उल्लेख केला होता.
📌 महत्वाच्या बातम्या
- एमपीएससी विद्यार्थी समाजकंटक नाहीत; आंदोलनाविरोधात याचिका करणाऱ्यांना मुख्य न्यायाधीशांची चपराक
- ‘कपिल शो’मध्ये तुकाराम मुंढेंचा उल्लेख; विनोदानंतर अजय देवगणची प्रतिक्रिया चर्चेत
- लाडकी बहीण योजना: दसऱ्यानंतर मिळणार सप्टेंबरचा हप्ता? दिवाळीआधी ३००० रुपये मिळण्याची शक्यता
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









