Share

‘प्‍लेयर्स के साथ गंदी बातें करनी चाहिए’, रोहित शर्माचा व्हिडिओ व्हायरल

Rohit Sharma’s funny interview clip saying ‘Players ke sath gandi baatein karni chahiye” goes viral. Here’s the full context.

Published On: 

Rohit Sharma's Funny Interview Clip 'Players ke sath gandi baatein karni chahiye'

मुंबई | टीम इंडियाचा माजी कसोटी कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा सध्या एका व्हायरल मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित म्हणतो की, ‘प्‍लेयर्स के साथ गंदी बातें करनी चाहिए’.

कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीनंतर रोहित शर्मा पहिल्यांदाच मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. मात्र त्याआधी एका विनोदी मुलाखतीमुळे तो चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर रोहितचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

‘Players ke sath gandi baatein karni chahiye’: Rohit Sharma

मुलाखतीदरम्यान रोहित म्हणतो, “खेळाडूंना असं विचारायला हवं की, तुला का खेळवलं नाही? तुला का वगळलं गेलं?” त्यावर मुलाखत घेणारा स्पष्ट करतो की, “अच्छा, म्हणजे तुम्ही संधी न देण्याबद्दल म्हणताय.” त्यावर रोहित हसून म्हणतो, “तुम्ही कायम वेगळाच अर्थ काढता!” ही मजेशीर केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली असून, हा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलाय. रोहितचा 21 मे रोजी दिल्लीविरुद्ध वानखेडेवर सामना होणार असून तो निवृत्तीनंतरचा त्याचा पहिला सामना ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही