देवेंद्र फडणवीस कॉपी करून पास झाले – सुप्रिया सुळे

Supriya Sule vs Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे कॉपी करून उत्तीर्ण झाले असून आताचे राज्य सरकारही कॉपी करून आलेल्यांचे सरकार आहे. या सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम समाजाला फक्त फसवले असून आरक्षणाचे सतत गाजर दाखवत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला. सध्याचे राज्य सरकार कधीही महागाई, बेरोजगारी अथवा भ्रष्टाचारावर बोलत … Read more

Published On: 

Supriya Sule vs Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे कॉपी करून उत्तीर्ण झाले असून आताचे राज्य सरकारही कॉपी करून आलेल्यांचे सरकार आहे. या सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम समाजाला फक्त फसवले असून आरक्षणाचे सतत गाजर दाखवत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी केला.

सध्याचे राज्य सरकार कधीही महागाई, बेरोजगारी अथवा भ्रष्टाचारावर बोलत नाही. फक्त आणि फक्त विरोधकांवर टीका करणे एवढेच या सरकारचे काम आहे. देवेंद्र फडणवीस हे कॉपी करून उत्तीर्ण झाले असून आताचे राज्य सरकारही कॉपी करून आलेल्यांचे सरकार आहे.

आपल्यावर कितीही टीका झाली, तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण नेहमी लढत राहू. त्यासाठी आपले निलंबन झाले तरी चालेल. पण, शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकसभेत आपण सातत्याने आवाज उठवत राहू.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही