Share

किडनीमध्ये शिंदे गट, लिव्हरमध्ये मनसे टाका…! ओमराजे निंबाळकर यांचा मल्हार पाटलांना टोला

🕒 1 min readOmraje Nimbalkar Criticizes To Malhar Patil । धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांचे प्रचार सभेतील विधान चर्चेत आले आहे. ते म्हणाले,”आमच्या रक्तांमध्ये राष्ट्रवादी, हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Omraje Nimbalkar Criticizes To Malhar Patil । धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्या विरुद्ध भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत.

भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे चिरंजीव मल्हार पाटील यांचे प्रचार सभेतील विधान चर्चेत आले आहे. ते म्हणाले,”आमच्या रक्तांमध्ये राष्ट्रवादी, हृदयामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आमच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे.” असे मल्हार पाटील यांनी एका सभेत बोलताना म्हटले होते.

यावर आता ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले,”“तुमच्या रक्तात राष्ट्रावादी, हृदयामध्ये भाजपा आहे. मी म्हणतो आता किडनीमध्ये शिंदे गट टाका, लिव्हरमध्ये मनसे टाका. शरीराच्या सर्व पार्टमध्ये सगळे पक्ष गेले की रात्रीतून कोणत्याही पक्षात जायला मोकळे, काय समर्थन करत आहेत? लोकांना जर अशा पद्धतीने गृहीत धरुन चालले तर या गद्दारांना त्यांची जागा दाखवतील”, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी लगावला आहे.

Nimbalkar Criticizes To Malhar Patil In Dharashiv Lok Sabha Constituency

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!