Share

चेन्नई सुपर किंग्सच्या पहिल्या ४ लढती कुठे, केव्हा आणि कोणाविरुद्ध, जाणून घ्या

🕒 1 min read IPL 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघांमध्ये २२ मार्चला होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ५ वेळा आयपीएलचा खिताब मिळवला आहे. आयपीएलच्या पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. उरलेल्या सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहिर होईल. Chennai super kings ipl 2024 schedule T20 … Read more

Published On: 

🕒 1 min read

IPL 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघांमध्ये २२ मार्चला होणार आहे. चेन्नई सुपर किंग्सने महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ५ वेळा आयपीएलचा खिताब मिळवला आहे. आयपीएलच्या पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. उरलेल्या सामन्यांचे वेळापत्रक लवकरच जाहिर होईल.

Chennai super kings ipl 2024 schedule

T20 २१ पैकी १
शुक्र, २२/३
रॉयल चॅलेंजर्स

स्टेडियम: एम. ए. चिदंबरम स्टेडियम, ८:०० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी ७
मंगळ, २६/३
सुपर किंग्स

टायटन्स

एम. ए. चिदंबरम स्टेडियम चेन्नई, ७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १३
रवि, ३१/३
कॅपिटल्स

सुपर किंग्स

डॉ. वाई एस राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापटनम,
७:३० PM वाजता सुरू होईल
T20 २१ पैकी १८
५/४
सनरायझर्स

सुपर किंग्स

७:३० PM वाजता सुरू होईल

Chennai Super Kings T20I Match Live Streaming Details

तुम्ही जर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप आणि स्मार्टफोनवर चेन्नई सुपर किंग्सचे सामने बघायचे असल्यास तुम्ही JioCinema अॅप आणि Https://Www.Jiocinema.Com/ या वेबसाईटवर तुम्ही Live Streaming पाहू शकता.

Chennai Super Kings T20I Match Where To Watch On TV?

चेन्नई सुपर किंग्सचे सर्व सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या सर्व टीव्ही चॅनेल्सवर पाहू शकता.

Chennai Super Kings Playing 11

एमएस धोनी (कर्णधार -यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, रचिन रविंद्र, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महीष तीक्षणा, दीपक चाहर, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान.

महत्त्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही