🕒 1 min read
Shraddha Kapoor । बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. अलीकडे परिणीती चोप्रा (Parineeti Chopra), कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि लिन लॅशराम (Lin Laishram) यांनी मोठ्या लग्न केलं आहे. लवकरच अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) देखील लग्न करणार आहे.
श्रद्धा कपूर लग्न करणार असल्याची माहिती थेट श्रद्धा कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून दिली आहे. श्रद्धा हिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर हिच्या लग्नाची चर्चा रंगली आहे.
Shraddha Kapoor To Be Get Married
Shraddha Kapoor ने पारंपरिक लूकमध्ये फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘चांगली दिसत आहे, लग्न करु का?’ असं लिहिलं आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
श्रद्धा हिच्या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘आदित्य रॉय कपूर याच्यासोबत लग्न कर….’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तू फक्त सुंदर नाही तर, स्वर्गातून खाली आलेली अप्सरा वाटत आहेस…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor ) हिची चर्चा रंगली आहे.
Shraddha Kapoor Instagram Link
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray । नारायण राणेंला लाथ मारून शिवसेनेतुन काढला – उद्धव ठाकरे
- मिंद्याची दाढी खेचून आणलं असतं; एकनाथ शिंदेंवर Uddhav Thackeray यांची बोचरी टीका
- Union Bank Of India सरकारी बँकेत 600 हून अधिक पदांसाठी भरती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











