🕒 1 min read
IND Vs SA Live Streaming । IND Vs SA | भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या महिनाभराच्या दौऱ्यासाठी गेला आहे. आज भारताचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध पहिली T20I सामना होणार आहे.
India Vs South Africa ( IND Vs SA ) Live Streaming Details
आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( IND Vs SA Live Streaming ) पहिली T20I सामनाचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर करण्यात येईल. तसेच Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर सामन्यांचे Live Streaming तुम्ही पाहू शकाल. संद्याकाळी ७ वाजल्यापासून सामन्याच्या थेट प्रक्षेपणला सुरवात होईल.
India’s squad for the T20I series vs South Africa
दक्षिण आफ्रिका विरुद्ध T20I मालिकेसाठी भारताचा संघ ( IND Vs SA ): यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (c), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (vc) ), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
South Africa’s squad for the T20I series vs India
दक्षिण आफ्रिकेचा T20I संघ ( IND Vs SA ) : एडन मार्कराम (c), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी (पहिली आणि दुसरी टी20), डोनोव्हन फरेरा, रीझा हेन्ड्रिक्स, मार्को जॅन्सन (पहिली आणि दुसरी टी20), हेनरिक महाराज, डेव्हिड केशलास मिलर, लुंगी एनगिडी (पहिला आणि दुसरा टी-२०), अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाद विल्यम्स
Read Also –India Vs South Africa: Full Schedule, Squads and Live Streaming Details
महत्वाच्या बातम्या
- Free Aadhaar Card Update – आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख मोफत बदलण्यासाठी फक्त ४ दिवस बाकी
- IND Vs SA | शुभमन गिल दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर; पुण्याच्या ऋतुराज गायकवाडला संधी
- IND Vs SA | शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेत पोहोचला पण रवींद्र जडेजा विषयी आली मोठी बातमी समोर
- Gopichand Padalkar | मराठा आंदोलकांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेकली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











