Share

Govt Job Opportunity | सीमा शुल्क आयुक्तालयात सरकारी नोकरीची संधी! आजपासूनच करा अर्ज

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन विविध प्रकारच्या भरती प्रक्रिया राबवत असते. अशात तरुणांना सरकारी नोकरीची संधी ( Govt Job Opportunity ) उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने नवीन भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. सीमाशुल्क आयुक्तालय मुंबईमध्ये रिक्त पदांसाठी भरती ( Govt Job Opportunity ) प्रक्रिया … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन विविध प्रकारच्या भरती प्रक्रिया राबवत असते.

अशात तरुणांना सरकारी नोकरीची संधी ( Govt Job Opportunity ) उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने नवीन भरती प्रक्रिया आयोजित केली आहे.

सीमाशुल्क आयुक्तालय मुंबईमध्ये रिक्त पदांसाठी भरती ( Govt Job Opportunity ) प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये टॅक्स असिस्टंट आणि हवालदार पदाच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या पदासाठी दहावी पास असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात. हा अर्ज उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. हा अर्ज उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता ( Address to send application )

असिस्टंट/डेप्युटी कमिशनर ऑफ कस्टम, पर्सनल अँड एस्टॅब्लिशमेंट सेक्टर, 8 वा मजला, न्यू कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001

अर्ज करण्याची अंतिम तारीख ( Last date to apply )

या भरती ( Govt Job Opportunity ) प्रक्रियेमध्ये टॅक्स असिस्टंट पदाच्या 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.  तर हवालदार पदाच्या 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोहोचतील, अशा बेताने वरील पत्त्यावर अर्ज पाठवावे लागणार आहे.

कोणत्याही पदासाठी अर्ज करत असताना पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार त्या भरती ( Govt Job Opportunity ) प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. शैक्षणिक पात्रता, पगार, वयोमर्यादा, परीक्षा स्थळ इत्यादी गोष्टीचा यामध्ये समावेश होतो.

या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली भरतीची जाहिरात वाचू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ ( Official website )

https://www.mumbaicustomszone1.gov.in/

जाहिरात पाहा ( View ad )

https://rojgarmarathi.com/wp-content/uploads/2023/11/Mumbai_Customs_Recruitment_2023_Sports-1.pdf

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही