Share

SBI Recruitment | SBI मध्ये रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

🕒 1 min readSBI Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेचं आयोजन करण्यात आलं आहे. या भरती प्रक्रियेसाठी एसबीआयमार्फत जाहिरात देखील जारी करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या … Read more

Published On: 

🕒 1 min read

SBI Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रियेचं आयोजन करण्यात आलं आहे.

या भरती प्रक्रियेसाठी एसबीआयमार्फत जाहिरात देखील जारी करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI Recruitment) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये निराकरणकर्ता (रिझोल्व्हर्स) पदाच्या एकूण 94 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना खालील संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://recruitment.bank.sbi/crpd-rs-2023-24-25/apply

दरम्यान, बँकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये (SBI Recruitment) पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

त्याचबरोबर या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://sbi.co.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1_OpIwZ62UZrlPUpCrc249PzFX7nRBlbg/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!