Govt Job Opportunity | SBI मध्ये नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी एसबीआयमार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि … Read more

Published On: 

Govt Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी एसबीआयमार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.

439 vacancies will be filled in SBI

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 439 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये असिस्टंट मॅनेजर (AM) 335, असिस्टंट जनरल मॅनेजर (AGM) 01, मॅनेजर 08, डेप्युटी मॅनेजर 80, चीफ मॅनेजर 02, प्रोजेक्ट मॅनेजर 06, सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर 07 जागा भरल्या जाणार आहे.

या भरती (Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

बँकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 21 ऑक्टोबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नवी मुंबई, हैदराबाद, बंगलोर, चंदिगड आणि तिरुअनंतपुरम या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1ZmaZAgruzn0k9n0q6p6pvgiaLtFPHnv1/view

अधिकृत संकेतस्थळ

https://sbi.co.in/

ऑनलाईन अर्ज करा

https://ibpsonline.ibps.in/sbiscoaug23/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही