Share

Ajit Pawar | शिंदे गटाला मोठा दणका! अजित पवार गटाला मिळणार ‘हे’ महत्त्वाचे खाते

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवारांसह त्यांच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या मंत्र्यांना नेमके कोणते खाते दिले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना मंत्री पदाची यादी समोर आली आहे. Ajit Pawar will be the revenue minister of the state राज्य सरकारमध्ये … Read more

Published On: 

Ajit Pawar | मुंबई: अजित पवार शरद पवारांना (Sharad Pawar) सोडून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवारांसह त्यांच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या मंत्र्यांना नेमके कोणते खाते दिले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना मंत्री पदाची यादी समोर आली आहे.

Ajit Pawar will be the revenue minister of the state

राज्य सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गटाला महत्त्वाची खाती मिळणार आहे. यामध्ये

अजित पवार – महसूल मंत्री ( Ajit Pawar )

छगन भुजबळ – ओबीसी कल्याण ( Chhagan Bhujbal )

दिलीप वळसे पाटील – सांस्कृतिक आणि कृषी ( Dilip Walse Patil )

हसन मुश्रीफ – अल्पसंख्यांक आणि कामगार कल्याण ( Hasan mushrif )

आदिती तटकरे – महिला आणि बालविकास (aditi tatkare )

धनंजय मुंडे – समाज कल्याण ( dhananjay munde )

संजय बनसोड – क्रीडा आणि युवक कल्याण ( sanjay bansode )

अनिल पाटील – अन्न आणि नागरी पुरवठा ( Anil Patil )

धर्माराव आत्राम – आदिवासी विकास ( Dharmarao Baba Atram )

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार (Ajit Pawar) गट सामील झाल्यानंतर शिंदे गटाला डावरलं जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. अजित पवार गटाला महत्त्वाची खाती दिल्यानं शिंदे गटावर अन्याय झाला असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

दरम्यान, 2 जुलै रोजी राज्यातील राज्यकारणात मोठा भूकंप आला होता. अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणीस सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या घटनेनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install