Love Jihad | मुस्लिम धर्म स्वीकारला नाही तर गोळ्या घालीन; 13 वर्षाच्या मुलीला इस्लाम स्वीकारण्यासाठी धमकी

Love Jihad | भाईंदर: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटानंतर अनेक लव्ह जिहाद प्रकरण समोर आले आहेत. या प्रकरणावरून देशातलं वातावरण चांगलं तापलं आहे. अशात भाईंदर येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भाईंदरमध्ये इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी एका 13 वर्षीय मुलीला धमकवण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. If you don’t … Read more

Published On: 

Love Jihad | भाईंदर: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटानंतर अनेक लव्ह जिहाद प्रकरण समोर आले आहेत. या प्रकरणावरून देशातलं वातावरण चांगलं तापलं आहे. अशात भाईंदर येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. भाईंदरमध्ये इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी एका 13 वर्षीय मुलीला धमकवण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.

If you don’t accept Muslim religion, I will shoot you

भाईंदरमध्ये मुनव्वर मन्सुरी याने एका 13 वर्षीय मुलीला मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी धमकवलं (Love Jihad) आहे. त्याने रात्री पीडित मुलीला गच्चीवर बोलावलं. बुरखा घालून तयार रहा, आपण पळून जाऊन लग्न करू असं, त्यानं तिला सांगितलं. मुलीने बुरखा घालण्यास नकार दिल्यानंतर त्यानं तिला नकली पिस्तूल दाखवून धमकी दिली. इस्लाम धर्म स्वीकारला नाहीस तर तुला गोळ्या घालीन, अशी धमकी त्यानं तिला दिली.

पीडित तरुणीनं हा सर्व प्रकारच्या तिच्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या आईने भाईंदर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार (Love Jihad) दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांना अटक केलं आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त दिपाली खन्ना यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही