Share

Amol Mitkari | राणे म्हणजे भाजपच्या तुकड्यावर जगणारा सरडा आहे – अमोल मिटकरी

🕒 1 min readAmol Mitkari | अकोला: राज्यामध्ये सध्या औरंगजेबाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला होता. शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म, असं वादग्रस्त वक्तव्य निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केलं होतं. निलेश राणे यांच्या या खळबळ जनक वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Amol Mitkari | अकोला: राज्यामध्ये सध्या औरंगजेबाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला होता. शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म, असं वादग्रस्त वक्तव्य निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केलं होतं. निलेश राणे यांच्या या खळबळ जनक वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Was Rane born in India or Nepal?

निलेश राणे यांना प्रत्युत्तर देत अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “राणे म्हणजे भाजपच्या तुकड्यावर जगणारा सरडा आहे. शरद पवारांवर बोलणाऱ्या राणे यांचा जन्म भारतात झाला आहे की नेपाळमध्ये?”

Amol Mitkari’s tweet on Rane

…आणि हा पवार साहेबांबद्दल बोलतोय. तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला? तुझा कदाचित हा तिसरा जन्म असावा पहिला नेपाळ दुसरा चिन आणि नंतर कोकणात. तु तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर आहेस! तुला BJP ने तुकडा टाकलाय तो यासाठीच.#सरडा

दरम्यान, निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत शरद पवार यांच्यावर टीका केली. ट्विट करत निलेश राणे म्हणाले, “निवडणुका जवळ आल्या की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होऊ लागतात. कधी कधी वाटतं औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजे शरद पवार.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!