Share

Shivsena | ठाकरे गटाचे खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार; शिंदे गटाचा दावा

🕒 1 min readKrupal Tumane | मुंबई : नुकताच शिंदे गटाचे नेते, खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यांनी आगामी निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे (Eknath Shinde Team) 13 खासदार निवडून येणार असं देखील म्हटल तर ठाकरे गटातील ( Uddhav Thackeray Team) खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा देखील त्यांनी … Read more

Published On: 

🕒 1 min read

Krupal Tumane | मुंबई : नुकताच शिंदे गटाचे नेते, खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. यांनी आगामी निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे (Eknath Shinde Team) 13 खासदार निवडून येणार असं देखील म्हटल तर ठाकरे गटातील ( Uddhav Thackeray Team) खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

ठाकरे गटातील खासदार फुटणार : कृपाल तुमाने

मीडियाशी बोलताना शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने ( Krupal Tumane) यांने खळबळजनक गौप्यस्फोट करत म्हटल आहे की, आमच्या गटाचे सर्व 13 खासदार निवडुन येणार आहेत. तसचं ठाकरे गटाचे राहिलेले खासदारही शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार आहेत. याचप्रमाणे या खासदारांसोबत आमची बैठक देखील झाली असल्याचा गौप्यस्फोट तुमाने यांनी केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Eknath Shinde Team On Uddhav Thackeray Team

दरम्यान, कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी संजय राऊतांनी ( Sanjay Raut) केलेला दावा फेटाळून लावला आहे. संजय राऊत यांनी दावा केला होता की, शिंदे गटाचे 13 खासदार निवडून येणार नाहीत. यामुळे तुमाने यांनी संजय राऊतांवर देखील सडकून टीका करत म्हटल की, राऊत पक्षाचे दलाल आहेत. त्यांनी पक्षाचा सत्यानाश केला तरी देखील उद्धवजी त्यांना काही बोलत नाहीत. या कृपाल तुमाने यांच्या दाव्यानंतर अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. ही शिंदे गटाची राजकीय खेळी असू शकते? शिंदे गट आणि ठाकरे गटातील खासदारांमध्ये खरच बैठक झाली का? त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा फूट पडणार का? असे प्रश्न तुमाने (Krupal Tumane) यांच्या या विधानाने पडत असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!