Sunday - 4th June 2023 - 2:01 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा | Marathi Latest News | Marathi News
No Result
View All Result

Medicine Purchase | सरकार देणार सर्वसामान्यांना दिलासा! ग्राहकांना औषधांची संपूर्ण स्ट्रीप खरेदी करण्याची नसणार सक्ती

Consumers will not be forced to buy the entire strip of Medicine

by Mayuri Deshmukh
25 May 2023
Reading Time: 1 min read
Medicine Purchase | सरकार देणार सर्वसामान्यांना दिलासा! ग्राहकांना औषधांची संपूर्ण स्ट्रीप खरेदी करण्याची नसणार सक्ती

गरज नसताना औषधाची संपूर्ण स्ट्रीप खरेदी करण्याची सक्ती केल्यामुळे ग्राहकांना अनेकदा अनावश्यक खर्च करावा लागतो.

Share on FacebookShare on Twitter

Medicine Purchase | टीम महाराष्ट्र देशा: गरज नसताना औषधाची संपूर्ण स्ट्रीप खरेदी करण्याची सक्ती केल्यामुळे ग्राहकांना अनेकदा अनावश्यक खर्च करावा लागतो. त्याचबरोबर औषधांची संपूर्ण स्ट्रीप खरेदी केल्यानंतर औषधींचा अपव्ययही होतो. कारण बहुतांश वेळा रुग्णांना संपूर्ण स्ट्रीपची आवश्यकता भासतं नाही. अशात वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, सरकार या समस्यांवर उपाय शोधत आहे.

Consumers will not be forced to buy the entire strip of Medicine 

मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक व्यवहार विभागाने फार्म आणि वैद्यकीय उपकरण उद्योगातील वरिष्ठ प्रतिनिधींसोबत याबाबत चर्चा केली आहे. या बैठकीमध्ये औषधींसाठी (Medicine Purchase) नवीन पॅकेजिंग तंत्रज्ञान शोधून काढण्याची सूचना देण्यात आलेली असून स्ट्रीप कापण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याची सूचना दिली आहे.

त्याचबरोबर या बैठकीमध्ये प्रत्येक औषधाच्या (Medicine Purchase) स्ट्रीपवर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट सोबतच QR कोड छापण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठी सोय होईल.

दरम्यान, औषधांची (Medicine Purchase) स्ट्रीप कापून न दिल्यामुळे ग्राहकांना अनावश्यक प्रमाणात औषधी विकत घ्यावी लागते. त्यामुळे ग्राहकांना औषधांची स्ट्रीप कापून मिळावी यासाठी सरकार पावलं उचलत आहे.

महत्वाच्या बातम्या

  • Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला बाळासाहेब शिकवू नये – संजय राऊत
  • Nawazuddin Siddiqui | “चित्रपट प्रेक्षकांना जोडणारा असावा…”; ‘द केरला स्टोरी’ चित्रपट पाहिल्यानंतर नवाजुद्दीनचं मोठं वक्तव्य
  • Weather Update | राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाचा अंदाज, पाहा हवामान अंदाज
  • Anil Deshmukh | “…तर तेव्हाच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असतं” – अनिल देशमुख
  • LSG vs MI | मोठी बातमी- मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अडचणीत; खेळतांना होणार त्रास
SendShare37Tweet15Share
Previous Post

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला बाळासाहेब शिकवू नये – संजय राऊत

Next Post

Sanjay Shirsat- संजय शिरसाट पुन्हा येणार मातोश्रीवर? शिरसाट म्हणाले…

ताज्या बातम्या

No Content Available

महत्वाच्या बातम्या

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले...
Editor Choice

Ajit Pawar Vs Sanjay Raut | संजय राऊतांमुळे महाविकास आघाडी फुटणार? उत्तर देत अजित पवार म्हणाले…

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या "आलेल्या वादळाची दिशा..."
Editor Choice

Pankaja Munde | एकनाथ खडसेंच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचं विधान, म्हणाल्या “आलेल्या वादळाची दिशा…”

Sanjay Shirsat लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल... ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट
Editor Choice

Sanjay Shirsat | “लायकी नसलेल्या माणसाला एका महिलेपासून मुल…” ; संजय शिरसाटांचा संजय राऊतांबद्दल मोठा गौप्यस्फोट

Sanjay Raut Vs Dada Bhuse संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला
Editor Choice

Sanjay Raut Vs Dada Bhuse | संजय राऊत-दादा भुसे आमने-सामने; मंत्री दादा भूसेंनी काढता पाय घेतला

NEWSLINK

WTC Final | पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण ठरणार वर्ल्ड चॅम्पियन? जाणून घ्या

BJP MLA | भाजप आमदार, पाप-पुण्य मोजायला गेले आणि खांबामध्ये अडकले

Shambhuraj Desai | वक्तव्य मागे घ्या, नाहीतर कायदेशीर कारवाई होईल; विनायक राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर शंभूराज देसाई यांचा इशारा

Crime | धक्कादायक! मटणाच्या एका तुकड्यासाठी मित्राने मित्राचा जीव घेतला

Pre-Wedding Photoshoot | ब्राह्मण समाजाकडून प्री-वेडिंग फोटोशूटला विरोध! बंदीसाठी केली मागणी

Mahakaleshwar | उज्जैन महाकाल मंदिरातील ‘या’ आकर्षक ठिकाणी भाविकांना प्रवेश बंदी

Ravindra Jadeja | अंगावर साडी, डोक्यावर पदर रवींद्र जडेजाच्या पत्नीचं सोशल मीडियावर होतयं कौतुक

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • गणेशा
  • जीवनमान
  • मराठा क्रांती मोर्चा
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In