Share

LSG vs MI | मोठी बातमी- मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अडचणीत; खेळतांना होणार त्रास

🕒 1 min readSuryakumar Yadav IPL 2023 | नवी दिल्ली : IPL 2023 च्या पहिल्या फायनलचा निर्णय झाला असून एम एस धोनीच्या ( M.S. Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरी गाठली आहे. तर आज ( 24 मे) एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स ( MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचा … Read more

Published On: 

🕒 1 min read

Suryakumar Yadav IPL 2023 | नवी दिल्ली : IPL 2023 च्या पहिल्या फायनलचा निर्णय झाला असून एम एस धोनीच्या ( M.S. Dhoni) नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरी गाठली आहे. तर आज ( 24 मे) एलिमिनेटर सामना मुंबई इंडियन्स ( MI) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Surykumar yadhav) यांच्या समोर अनेक अडचणी असल्याचं पाहायला मिळत आहे.

तसचं सूर्यकुमार यादवसाठी ( Surykumar yadhav) IPL ची सुरुवात चांगली झाली नाही. परंतु काही मॅच नंतर मुंबई इंडियन्सचा (MI) स्टार फलंदाज फॉममध्ये परतला आणि त्याने शतक आणि अनेक अर्धशतके झळकवली. परंतु आता मात्र सूर्यकुमार यादव (Surykumar yadhav) प्लेऑफमध्ये दिसणार का, असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. कारण प्लेऑफ त्याच्यासाठी सोपा असणार नाही. याचे कारण म्हणजे हा सामना ज्या ठिकाणी होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमला त्या ठिकाणच्या त्याचा विक्रम इतर स्टेडियमवर जसा असतो तसा आतापर्यंत झाला नाही. म्हणजेच वानखेडे स्टेडियम सारखा नाही. सूर्यकुमारने चेपॉकमध्ये आयपीएलच्या (IPL) 8 डावात 274 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सरासरी 38 आहे. परंतु स्ट्राइक रेट फक्त 127 आहे.

Suryakumar Yadav problem against spinners in chennai chepauk stadium

दरम्यान, फिरकीपटूंसमोर सूर्याकुमार यादव (Surykumar yadhav) त्रस्त होऊ शकतो. कारण चेपॉक स्टेडियमची परिस्थिती फिरकीपटूंना उपयोगी पडते. सूर्याकुमार यादवला (Surykumar yadhav) या ठिकाणी खेळताना अनेक अडचणी येणार असल्याचं देखील सांगितलं जातं आहे.तर आतापर्यंत च्या आकडेवारीनुसार सूर्याकुमारने चेपॉकमध्ये फिरकीपटूंसमोर 135 धावा केल्या आहेत. परंतु स्ट्राईक रेट मात्र फक्त 107  आहे. त्यातही तो 3 वेळा बाद देखील झाला आहे. यामुळे आता आता लखनौच्या  फिरकीपटूंना याचा फायदा घेत मुंबई इंडियन्सवर दबाव टाकला येऊ शकतो. यामुळे आता सुर्यकुमार यादव (Surykumar yadhav) समोर खेळताना आव्हान आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!