Share

National Housing Bank | नॅशनल हाऊसिंग बँक यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

National Housing Bank | टीम महाराष्ट्र देशा: नॅशनल हाऊसिंग बँक यांच्यामार्फत पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी भरती (Recruitment) प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. … Read more

Published On: 

National Housing Bank | टीम महाराष्ट्र देशा: नॅशनल हाऊसिंग बँक यांच्यामार्फत पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी भरती (Recruitment) प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

नॅशनल हाऊसिंग बँक (National Housing Bank) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी आणि प्रकल्प वित्त अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (National Housing Bank) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवार या भरती प्रक्रियेमध्ये (National Housing Bank) दिनांक 13 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://ibpsonline.ibps.in/nhbapr23/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1ezLMNDXWWTNsqE5GuLNjp1IovXjcibun/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://nhb.org.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही