Share

NHPC Recruitment | राष्ट्रीय जलविद्युत विद्युत निगमामार्फत नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज

🕒 1 min readNHPC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय जलविद्युत विद्युत निगम (National Hydro Power Corporation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध देखील करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. राष्ट्रीय जलविद्युत विद्युत निगम यांच्यामार्फत … Read more

Published On: 

🕒 1 min read

NHPC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय जलविद्युत विद्युत निगम (National Hydro Power Corporation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध देखील करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय जलविद्युत विद्युत निगम यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (NHPC Recruitment) प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (NHPC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 3 मे 2023 पर्यंत या भरती प्रक्रियेसाठी (NHPC Recruitment) ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://portal.mhrdnats.gov.in/boat/login/user_login.action

अधिकृत वेबसाइट (Official website)

http://www.nhpcindia.com/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!