Share

BECIL Recruitment | ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

BECIL Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेड इंडिया (Broadcast Engineering Consult India) लिमिटेड यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

Published On: 

BECIL Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेड इंडिया (Broadcast Engineering Consult India) लिमिटेड यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टेड इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (BECIL Recruitment) विविध पदांच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये मॉनिटर – 8 जागा, बंगाली 01, मराठी 01, तमिळ 01, मल्याळम 01, कन्नड 02, इंग्रजी 02, (स्त्री) पदे भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (BECIL Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (BECIL Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 23 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://becilregistration.in/

जाहिरात पाहा (View Ad)

https://www.becil.com/uploads/vacancy/306EMMC13April23pdf-e0d74b6aaca535220593f6413c320bc0.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.becil.com/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही