Share

NTRO Recruitment | नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज

🕒 1 min read NTRO Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (National Technical Research Organization) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक … Read more

Published On: 

🕒 1 min read

NTRO Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन (National Technical Research Organization) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.

नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (NTRO Recruitment) विश्लेषक (Analyst) पदाच्या एकूण 36 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (NTRO Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (NTRO Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मे 2013 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या जाहिरातीला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View Ad)

https://bit.ly/43FIx4U

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://ntro.gov.in/welcome.do

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही