Share

Ministry of Information and Broadcasting | माहिती व प्रसारण मंत्रालयात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

🕒 1 min read Ministry of Information and Broadcasting | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ministry of Information and Broadcasting | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबवली जात आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Ministry of Information and Broadcasting) यंग प्रोफेशनल पदाच्या एकूण 75 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Ministry of Information and Broadcasting) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Ministry of Information and Broadcasting) इच्छुक उमेदवारांना दिनांक 8 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View Ad)

https://mib.gov.in/sites/default/files/Vaccancy%20%20Hiring%20of%20Young%20Profeessionals.pdf

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://mib.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही