Share

Department of Agriculture | महाराष्ट्र कृषी विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

🕒 1 min read Department of Agriculture | टीम महाराष्ट्र देशा: राज्य शासनासोबत नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभाग, महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

Published On: 

🕒 1 min read

Department of Agriculture | टीम महाराष्ट्र देशा: राज्य शासनासोबत नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कृषी विभाग, महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Department of Agriculture) विविध पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये लघुटंकलेखक / Short Typist 28 जागा, लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Grade) 29 जागा, लघुलेखक (उच्च श्रेणी) / Stenographer (Higher Grade) 03 जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Department of Agriculture) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Department of Agriculture) पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://krishi.maharashtra.gov.in/Site/Common/ViewGr.aspx?Doctype=a3960c65-5ba5-4d71-99a4-3ec4212c0bc6?MenuID=1026

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/1qjl2NgZxRUyuCDSvlNwgqS147gUJw0D4/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.krishi.maharashtra.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही