Share

Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! शासनाच्या ‘या’ विभागात रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकार मिंट (India Government Mint IGM), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत सरकार मिंट (India Government Mint IGM), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक आणि इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

भारत सरकार मिंट, मुंबई यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये सल्लागार (Consultant) पदाची 1 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करताना उमेदवाराला कोणत्याही प्रकारची फी भरावी लागणार नाही.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, पगार, वय आणि इतर तपशिलांबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाउनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या पदासाठी इच्छुक उमेदवाराला दिनांक 7 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवाराला पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

महाव्यवस्थापक, भारत सरकार मिंट, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४०० ०२३.

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1CsD2dXFx3VNbavBdk5VsoE6pXu9YJ5OS/view

अधिकृत वेबसाइट

Home New

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही