Sports
IND vs ENG T20 WC : संजू सॅमसनच्या ‘मॅन ऑफ द मॅच’वर इरफान पठाणचा आक्षेप; थेट नाव घेत म्हणाला……
संजू सॅमसनला 'मॅन ऑफ द मॅच' मिळाल्यावर इरफान पठाणने आक्षेप घेत, खऱ्या अर्थाने जसप्रीत बुमराह या पुरस्काराचा मानकरी असल्याचा मोठा दावा केला आहे.
IND vs NZ T20 WC : फायनलआधीच ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा गौप्यस्फोट; भारताच्या विजयात ‘तो’ टाकणार मिठाचा खडा?
टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंड भारताचा पराभव करेल, असा मोठा दावा ब्रॅड हॅडिन आणि नॅथन लायन या ऑस्ट्रेलियन दिग्गजांनी केला आहे.
IND vs ENG T20 WC : धोनीच्या एका एन्ट्रीने वानखेडेवर ‘कल्ला’; गंभीरच्या मेहनतीवर ‘त्या’ आकड्याने मारली बाजी!
भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवत फायनल गाठली असली तरी, काल वानखेडेवर गौतम गंभीरच्या रणनीतीपेक्षा धोनीची उपस्थिती आणि '7' आकड्याचीच सर्वाधिक चर्चा झाली.
IND vs NZ Final: टीम इंडिया की न्यूझीलंड? ‘हेड टू हेड’ रेकॉर्ड्स पाहून उडेल झोप!
टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये रविवारी भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत. त्याआधी दोन्ही संघांच्या ३० टी-२० सामन्यांच्या इतिहासात नेमके कुणाचे पारडे जड आहे, ते नक्की वाचा.
विजयानंतर सूर्यकुमार यादव भावूक, संजू सॅमसनबाबत म्हणाला असं काही की…
टीम इंडियाच्या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव भावूक झाला. संजू सॅमसनचे कौतुक करत त्याने ५ मार्चला मुंबईत होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलचा प्लॅन सांगितला.
टीम इंडियाची इंग्लंडशी भिडंत, फायनलचं तिकीट मिळणार का?
२०२६ टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ५ मार्चला टीम इंडिया मुंबईत इंग्लंडशी भिडणार आहे. वानखेडेवर हा रोमहर्षक सामना रंगेल.
Team India चा ऐतिहासिक विक्रम, वेस्ट इंडिजला चारली धूळ; घडवला नवा इतिहास!
टीम इंडियाने टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध १९६ धावांचा पाठलाग करत भारताचा आजवरचा सर्वात मोठा यशस्वी रनचेस करण्याचा नवा इतिहास रचला आहे.
Sanju Samson भावूक, सामन्यानंतर केला मोठा गौप्यस्फोट; म्हणाला “मी स्वतःवरच…”
ऐतिहासिक विजयानंतर संजू सॅमसनने व्यक्त केल्या भावना. अनेकदा स्वतःवरच संशय असायचा असं सांगत धोनी आणि विराटबद्दल केला मोठा खुलासा.
Sanju Samson चा धमाका अन् भारताची उपांत्य फेरीत धडक! सामन्यानंतर धोनी आणि कोहलीबाबत केला मोठा गौप्यस्फोट
भारताने वेस्ट इंडिजचे १९६ धावांचे महाकाय आव्हान पार करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. ९७ धावांची खेळी करणारा संजू सॅमसन विजयाचा शिल्पकार ठरला.
IND vs WI – संजू सॅमसनचा झंझावात, टीम इंडियाचा विश्वचषकात ऐतिहासिक विजय; पण ‘त्या’ ३ धावांमुळे काय घडलं?
टीम इंडियाने टी-२० विश्वचषकात वेस्ट इंडिजचे १९६ धावांचे आव्हान ५ गडी राखून पार केले. संजू सॅमसनच्या ९७ धावांच्या वादळी खेळीने नवा इतिहास रचला आहे.













