Friday - 22nd September 2023 - 12:30 AM
Join WhatsApp
Join Telegram
  • Login
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
  • मुख्य बातम्या
  • राजकारण
  • खेळ
    • क्रिकेट
    • IPL 2023
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • शेती
    • हवामान
  • तंत्रज्ञान
    • Cars And Bike
    • Mobile
  • नोकरी
No Result
View All Result
Maharashtra Desha महाराष्ट्र देशा
No Result
View All Result

Odisha Train Accident | अखेर बाप, बाप असतो! रेल्वे अपघातात शवगृहातून आपल्या मुलाला शोधलं जिवंत

Son found alive in mortuary in Odisha train accident

by Mayuri Deshmukh
6 June 2023
Reading Time: 1 min read
Odisha Train Accident | अखेर बाप, बाप असतो! रेल्वे अपघातात शवगृहातून आपल्या मुलाला शोधलं जिवंत

ओडिसा राज्यातील बालासोर येथे गेल्या पाच दिवसांपूर्वी भीषण रेल्वे अपघात झाला होता.

Share on FacebookShare on Twitter

Odisha Train Accident | बालासोर: ओडिसा राज्यातील बालासोर येथे गेल्या पाच दिवसांपूर्वी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातातील प्रवाशांचा अजूनही शोध घेणे सुरू आहे. रेल्वेच्या या भीषण अपघातामध्ये आतापर्यंत 288 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अपघातस्थळी लोक आपली माणसं शोधण्यासाठी धडपड करत आहेत.

The father reached the accident site to search for his son

रेल्वे अपघात झाल्यानंतर एक वडील आपल्या मुलाचा शोध घेण्यासाठी अपघात स्थळी (Odisha Train Accident) पोहोचले. तुमचा मुलगा जिवंत नाही, अशी माहिती त्यांना बचावकर्त्यांनी दिली होती. मात्र, मुलगा जिवंत असल्याची अशा वडिलांच्या मनात होती. शोध घेतल्यानंतर त्यांना त्यांचा मुलगा शवगृहामध्ये जिवंत सापडला.

विश्वजीत मलिक नावाचा 24 वर्षीय तरुण कोरोमंडल एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. अपघात झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, त्याच्या वडिलांनी अपघात स्थळी (Odisha Train Accident) येऊन स्वतः मुलाचा शोध घेतला.

विश्वजीतच्या वडिलांना रुग्णालयात तो सापडला नाही. त्यानंतर ते त्याला शोधण्यासाठी शवगृहात गेले. तिथे त्यांना एका मृतदेहाचा हात हालताना दिसला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हात विश्वजीतचा आहे. विश्वजीत सापडला तेव्हा पूर्णपणे बेशुद्ध होता. त्यानंतर विश्वजीतला त्याच्या वडिलांनी तात्काळ रुग्णालयात नेले. शुद्धीवर आल्यावर त्यांनी मुलाला पुढील उपचारासाठी कोलकत्याला नेले.

दरम्यान, ओडिसा येथील बहानगा बाजार रेल्वे स्थानकावर भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला आहे. यामध्ये कोरोमंडळ एक्सप्रेस आणि मालगाडी यांची टक्कर झाली होती. त्यानंतर या गाड्यांना हावडा एक्सप्रेसने धडक दिली. या अपघातानंतर देशात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

  • Ashadhi Wari | आषाढी वारीत ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी! जाणून घ्या सविस्तर
  • Dress Code In Temple | जळगाव जिल्ह्यातील ‘या’ मंदिरात ड्रेस कोड लागू
  • WTC Final | WTC फायनल पूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी! सामन्याआधी आले ‘हे’ फोटो समोर
  • WhatsApp Scam | मला तुमच्याशी मैत्री करायची, असं म्हणतं तरुणाने स्कॅमरलाचं शिकवला चांगला धडा
  • Shivrajyabhishek Sohala | किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा! गडावर लाखो मावळ्यांची उपस्थिती
SendShare73Tweet15Share
Previous Post

Ashadhi Wari | आषाढी वारीत ड्रोन कॅमेरा वापरण्यास बंदी! जाणून घ्या सविस्तर

Next Post

Viral News | 40 वर्षीय व्यक्तीचं लग्नासाठी थेट तहसीलदारांना पत्र! म्हणाला, “लग्नासाठी गोरी आणि सडपातळ बायको…”

जॉईन WhatsApp ग्रुप

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS mhd news whatsapp no

Google News वर Follow करा

बातम्यांच्या अपडेटसाठी  जॉईन करा महाराष्ट्र देशाचा अधिकृत WhatsApp  ग्रुप  । https://chat.whatsapp.com/GHkwe1aTEw098GeC9HLbuS

महत्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis has reacted on the issue of reservation for Dhangar community
Editor Choice

Devendra Fadnavis | धनगर समाजाच्या प्रश्नावर सरकार संवेदनशील – देवेंद्र फडणवीस

Gopichand Padalkar has reacted regarding Dhangar reservation
Editor Choice

Gopichand Padalkar | धनगर आरक्षणाबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा – गोपीचंद पडळकर

Imtiaz Jalil criticized NCP and Congress over upcoming elections
Editor Choice

Imtiaz Jaleel | काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मुस्लिम मत पाहिजे, पण मी नको – इम्तियाज जलील

After Gopichand Padalkar's statement Chandrasekhar Bawankule apologized to Ajit Pawar
Editor Choice

Chandrashekhar Bawankule | पडळकरांच्या विधानानंतर बावनकुळेंनी मागितली अजित पवारांची माफी, म्हणाले…

NEWSLINK

Uddhav Thackeray | निवडणुकांकडे लक्ष ठेवून मोदींनी महिलांना राजकीय हक्क देण्याचा डाव टाकलाय; ठाकरे गटाची टीका

Sanjay Raut | ठाकरे गट नाही, शिवसेना म्हणा; संजय राऊत संतापले

Chitra Wagh | संजय राऊतांच्या डोक्यावर जेलमध्ये गेल्यामुळे परिणाम झालाय – चित्रा वाघ

Rohit Pawar | राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची नितांत गरज – रोहित पवार

Narendra Modi | ऐतिहासिक निर्णयांचं हे विशेष सत्र; संसदेच्या विशेष अधिवेशनावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

Nana Patole | आताचं सरकार फक्त घोषणा करणारं आणि अधोगतीकडे नेणारं – नाना पटोले

Vijay Wadettiwar | शिंदे-फडणवीस-पवार विकासाच्या नावानं तिजोरी ओरबडताय – विजय वडेट्टीवार

MAHARASHTRA DESHA NEWS | Marathi News | Latest Marathi News

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Navigate Site

  • About
  • Contact
  • Privacy Policy
  • News

Follow Us

No Result
View All Result
  • बातम्या
  • राजकारण
  • मनोरंजन
  • खेळ
  • क्रिकेट
  • नौकरी
  • आरोग्य
  • शेती
  • हवामान
  • शिक्षण
  • तंत्रज्ञान
  • मोबाईल
  • कार आणि बाईक
  • Explained
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • नागपूर
  • पुणे
  • औरंगाबाद
  • नाशिक
  • अहमदनगर
  • कोल्हापूर
  • सातारा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ
  • भारत
  • संपादकीय
  • लेख
  • गुन्हेगारी
  • सण-उत्सव
  • दिवाळी लेख
  • अर्थकारण
  • Food
  • जीवनमान
  • हवामान
  • recipes
  • IPL 2023
  • T20 World Cup 2022
  • फिरस्ती
  • ट्रेंडिग
  • हवामान
  • संधी
  • वेब स्टोरीज
  • Login
submit news

© 2022 MAHARASHTRA DESHA Powerd by ENRICH MEDIA

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In