Share

Nagpur Municipal Corporation | नागपूर महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑफलाइन अर्ज सुरू

Nagpur Municipal Corporation | टीम महाराष्ट्र देशा: नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले असून त्याकरिता उमेदवारांच्या … Read more

Published On: 

Nagpur Municipal Corporation | टीम महाराष्ट्र देशा: नागपूर महानगरपालिका, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले असून त्याकरिता उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

नागपूर महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Nagpur Municipal Corporation) विधी अधिकारी सहाय्यक पदाच्या एकूण तीन रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

या भरती प्रक्रियेतील (Nagpur Municipal Corporation) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Nagpur Municipal Corporation) इच्छुक उमेदवारांना दिनांक 11 एप्रिल 2023 रोजी स्व-खर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.

मुलाखतीचा पत्ता (Address of interview)

तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत, सिविल लाईन्स, नागपूर.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1Je7bdX_x4d0sSqXjkJLpC4R-FO8oX1FR/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.nmcnagpur.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही