Mumbai
ह्युंदाई, महिंद्राला धोबीपछाड! टाटा मोटर्सची जोरदार मुसंडी; ‘या’ दोन गाड्यांनी बदललं मार्केटचं गणित
Tata Motors बनली देशातील दुसऱ्या क्रमांकाची कार कंपनी; ह्युंदाई आणि महिंद्राला टाकले मागे
नवीन वर्षाची सुरुवात ‘महागाई’च्या चटक्याने; गॅस सिलिंडर महागला, तर ‘पॅन’ कार्डबद्दल मोठी अपडेट!
नवीन वर्षात पॅन-आधार लिंकिंग, एलपीजी दर आणि कारच्या किंमतीत मोठे बदल. १ जानेवारी २०२६ पासून काय महाग, काय स्वस्त? वाचा सविस्तर बातमी.
दोन हजारांच्या ‘गुलाबी’ नोटांचे पुढे काय झाले? रिझर्व्ह बँकेने दिली मोठी अपडेट; तुमच्याकडे अजूनही नोटा आहेत का?
RBI Update: दोन हजार रुपयांच्या ९८.४१% नोटा बँकांकडे जमा; बाजारात आता केवळ ५,६६९ कोटींची रोकड शिल्लक
मलाही मोठ्या ‘ऑफर’ आल्या होत्या, पण सगळ्यांना पळवून लावलं, तुम्हीही बळी पडू नका! – राज ठाकरे
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी मनसे उमेदवारांना दिला यशाचा कानमंत्र. बोगस मतदारांवर कारवाई आणि निष्ठेबद्दल काय म्हणाले राज ठाकरे? वाचा सविस्तर बातमी.
ग्राहकाने दाखवला इंगा! १० रुपयांच्या ‘सर्व्हिस चार्ज’पायी हॉटेलला भरावा लागला ५० हजारांचा दंड
मुंबईतील रेस्टॉरंटला सक्तीच्या सर्व्हिस चार्जसाठी ५० हजार रुपयांचा दंड. CCPA चा ग्राहकांना मोठा दिलासा. वाचा सविस्तर बातमी.
निवडणूक अर्ज छाननीवरून राडा; “सत्ताधाऱ्यांसाठी एक न्याय, आणि आम्हाला…”, मनसेचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
मनसे नेते अविनाश जाधव यांनी निवडणूक अधिकारी वृषाली पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विरोधकांचे अर्ज बाद केल्याचा दावा करत त्यांनी थेट मालमत्ता चौकशीचा इशारा दिला. वाचा सविस्तर.
मुंबईत राडा, तरीही नेत्यांना दिसेना बंडखोरी; अमित साटम म्हणतात, ‘सगळं कसं आलबेल’!
Despite protests and rebel nominations, Mumbai BJP President Amit Satam denies major internal rebellion in BMC elections.
तिकिटासाठी मारामारी, पण निकालाआधीच भाजपाचा ‘षटकार’; ६ शिलेदार बिनविरोध विजयी!
महापालिका निवडणुकीत भाजपची जोरदार सुरुवात! कल्याण, पनवेल आणि धुळ्यात ६ उमेदवार बिनविरोध विजयी. देवेंद्र फडणवीस यांच्या ४० सभांचे नियोजन. वाचा सविस्तर.
नील सोमय्याविरुद्ध दोन्ही ठाकरेंचा एकही उमेदवार नाही, भाजपचा विजय जवळपास निश्चित, किरीट सोमय्या म्हणाले…
Big relief for BJP! Neil Somaiya likely to win Mulund seat easily as opposition nomination gets rejected.
कुलाब्यात उमेदवारांना धमकावलं? संजय राऊतांच्या आरोपांवर राहुल नार्वेकर बरसले; म्हणाले, “हा तर रडीचा डाव…”
Rahul Narwekar dismisses Sanjay Raut's allegations of threatening candidates in Colaba, calls it a fear of defeat.













