Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: प्रगत संगणक विकास केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरतीसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
CDAC यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 63 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रोजेक्ट असोसिएट 35 जागा, प्रोजेक्ट इंजिनिअर 17 जागा, सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर 09 जागा, प्रोजेक्ट मॅनेजर 02 जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
दिनांक 24 मे 2023 पर्यंत या भरती प्रक्रियेतील पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटला भेट देऊ शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://careers.cdac.in/advt-details/PN-852023-24KYH
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://careers.cdac.in/advt-details/PN-852023-24KYH
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Rahul Narvekar | विधानसभा अध्यक्ष अॅक्शन मोडवर ; तर आजपासून आमदारांच्या अपात्रतेच्या कार्यवाहीला सुरुवात
- Sanjay Raut | “मान कापली तरी…” ; भाजप प्रवेशाबाबत संजय राऊतांचं वक्तव्य
- Sanjay Raut | त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणावरून संजय राऊतांचं सरकारवर टीकास्त्र, म्हणाले…
- Nitesh Rane | संजय राऊत मुस्लिम समाजाच्या प्रेमात; नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात
- Bharat Gogawle | सरकार काही पडत नाही आणि आम्ही अपात्र होत नाही; भरत गोगावलेंचा ठाकरेंना टोला