Share

IND Vs SA दुसरा T20I सामना ICC च्या नवीन नियमांनुसार खेळणार; ICC नवीन नियम आणि सामना मोफत पाहण्यासाठी बातमी वाचा

IND Vs SA Live Streaming Details ।  live streaming of the India vs South Africa second T20I match? । India vs South Africa 2nd T20 international: Weather Report । Where will the 2nd T20I match India vs South Africa be held? । What time will the second T20I match between India and South Africa start? । Which TV channels will broadcast India vs South Africa second T20I match? । How do I watch the live streaming of the India vs South Africa second T20I match? । India vs South Africa Live Streaming: How To Watch The 2nd T20I Live In India

Published On: 

🕒 1 min read

IND Vs SA Live Streaming । IND Vs SA | भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या महिनाभराच्या दौऱ्यासाठी गेला आहे. आज भारताचा दक्षिण आफ्रिके विरुद्ध दुसरा T20I सामना होणार आहे.

भारत आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गकेबरहा येथे T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना खेळणार आहे. रविवारी डर्बनमधील किंग्समीड येथे झालेल्या पावसामुळे पहिला सामना रद्द झाला. भारत दक्षिण आफ्रिका विरुद्ध एकूण तीन टी-20 , तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

गकेबरहा येथे होणार T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील दुसरा सामना हा नवीन ICC नियमांनुसार खेळला जाणार आहे. नवीन नियम वाचण्यासाठी बातमी पूर्ण वाचा.

Where will the 2nd T20I match India vs South Africa be held?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20I सामना गकेबरहा येथे होणार आहे.

What time will the second T20I match between India and South Africa start?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20I सामना संध्याकाळी ८:30 वाजता सुरू होईल.

Which TV channels will broadcast India vs South Africa second T20I match?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा T20I सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केला जाईल.

India Vs South Africa ( IND Vs SA ) Live Streaming Details

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( IND Vs SA Live Streaming ) दुसरी T20I सामनाचे Live Streaming  Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर केले जाईल. संद्याकाळी ८.30 वाजल्यापासून सामन्याच्या थेट प्रक्षेपणला सुरवात होईल.

India vs South Africa 2nd T20 international: Weather Report

AccuWeather नुसार, गकेबरहा मध्ये दिवसा 84% आणि रात्री 6% पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. शहरात गडगडाटी वादळाची शक्यता 17% आहे. त्याच वेळी, तापमान 21 अंश ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

India vs South Africa T20Is And ODIs To Be Played Under New ICC Rule

नवीन नियमानुसार, गोलंदाजी संघाने त्यांच्या पुढच्या षटकाचा पहिला चेंडू मागील षटक संपल्याच्या ६० सेकंदांच्या आत टाकण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे, कारण स्टॉप क्लॉक षटकांमध्ये अनुमत वेळ मर्यादित करेल. एका डावात (दोन इशाऱ्यांनंतर) तिसर्‍यांदा असे न केल्यास, संघाच्या क्षेत्ररक्षणाला पाच धावांचा दंड आकारला जाईल.

India’s Squad For The 2nd T20I Match Vs South Africa ( IND Vs SA )

भारताचा T20I संघ: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (Vc), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार

South Africa’s Squad For The 2nd T20I Match Vs India ( IND Vs SA )

दक्षिण आफ्रिका T20I संघ: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रेट्झके, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फेरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सन, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, बेउरान हेंड्रिक्स, शैहल्वे, शेल्वे, आणि ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाड विल्यम्स

Read Also –India Vs South Africa: Full Schedule, Squads And Live Streaming Details

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!