Share

Maratha Reservation : लोकसभा उमेदवार ठरवण्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत लाथा-बुक्क्यांनी हाणामारी

Maratha Reservation | लोकसभा उमेदवार ठरवण्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर येथे लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झाली आहे. लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी बैठक मराठा मंदिरमध्ये सुरु होती. त्या ठिकाणी हा प्रकार घडला. बैठकीत कोणी कोणाच नाव घेऊन बोलायच नाही, असं ठरलेलं होते मात्र तरीही काही नाव घेण्यात आली. त्यावरुन लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झाली आहे. कोणी कोणाच नाव घ्यायच नाही, … Read more

Published On: 

Maratha Reservation | लोकसभा उमेदवार ठरवण्याच्या मराठा समाजाच्या बैठकीत छत्रपती संभाजीनगर येथे लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झाली आहे. लोकसभा उमेदवार ठरवण्यासाठी बैठक मराठा मंदिरमध्ये सुरु होती. त्या ठिकाणी हा प्रकार घडला.

बैठकीत कोणी कोणाच नाव घेऊन बोलायच नाही, असं ठरलेलं होते मात्र तरीही काही नाव घेण्यात आली. त्यावरुन लाथा-बुक्क्यांनी हाणामारी झाली आहे.

कोणी कोणाच नाव घ्यायच नाही, सर्वसंमतीने उमेदवार ठरवला जाणार होता. काही मतभेद असतील, तर मनोज जरांगे पाटील यांच्यााकडे जायच असं ठरलेलं. मात्र काही जणांची नाव पुकारण्यात आली, त्यावरुन वाद झाला.

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांचे पैसे घेऊन काही लोक या बैठकीत आले होते, असा आरोप या बैठकीतील समन्वयकांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही