Share

MPSC Recruitment | सरकारी नोकरीची संधी! MPSC मार्फत रिक्त पदांसाठी भरती सुरू

🕒 1 min readMPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. एमपीएससी मार्फत या भरतीसाठीची जाहिरात देखील जारी करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र लोकसेवा आयोग बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

एमपीएससी मार्फत या भरतीसाठीची जाहिरात देखील जारी करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत (MPSC Recruitment) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या 379 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

यामध्ये प्राध्यापक 32, सहयोगी प्राध्यापक 46, सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक 214, अधिव्याख्याता 86 जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 फेब्रुवारी 2024 रोजी 19 ते 45 वर्ष दरम्यान असावे.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://mpsc.gov.in/

त्याचबरोबर या भरती (MPSC Recruitment) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://mpsc.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1oWTcaI66K77lzvs8uDbfh2TBgeKuYBiI/view

https://drive.google.com/file/d/1Uk_mirdnV9Bs3P383TwCbKXe78DXmlx0/view

https://drive.google.com/file/d/1T-_O7p6Hy1yEyhi0jgvV5PiHXvjxlHlh/view

https://drive.google.com/file/d/1_1IL8G7jemV1S_BU92_-4wxHbcMgITTd/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!