Share

IPL 2023 Qualifier 2 GT vs MI Match – मुंबई इंडियन्स फॅन्स साठी आनंदाची बातमी; मॅच २० षटकांचीच; तर सुरु होणार…

🕒 1 min readIPL 2023 |अहमदाबाद : आयपीएल 2023 मधील हा शेवटचा टप्पा सुरू असून आज ( 26 मे) गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( MI) आमनेसामने आहेत. 7 वाजता टॉस होणार होता परंतु मॅच आधीच पावसाने हजेरी लावली असल्याने मुंबई इंडियन्सचं टेंशन वाढलं होत. तर ट्विट करत मुंबई इंडियन्स ने जा रे जा रे … Read more

Published On: 

🕒 1 min read

IPL 2023 |अहमदाबाद : आयपीएल 2023 मधील हा शेवटचा टप्पा सुरू असून आज ( 26 मे) गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स ( MI) आमनेसामने आहेत. 7 वाजता टॉस होणार होता परंतु मॅच आधीच पावसाने हजेरी लावली असल्याने मुंबई इंडियन्सचं टेंशन वाढलं होत. तर ट्विट करत मुंबई इंडियन्स ने जा रे जा रे पाऊसा असं देखील म्हटलं होत.

Gujarat Titans Vs Mumbai Indians Match Starts 8 Pm

तसचं पावसामुळे ग्राऊंडवर थोड्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. यामुळे BCCI ने याबाबत माहिती दिली आहे की, सुरुवातीला ग्राऊंड सुकवल जाईल त्यानंतर ठीक 8 वाजता मॅचला सुरुवात होणार आहे. तर त्याआधी म्हणजे 7. 45 ला नाणेफेक केलं जाईल. यामुळे दोन्ही संघाला थोडासा दिलासा मिळाला आहे. ही मॅच २०-२० षटकांचीच होणार असल्याने चाहते आनंदात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!