SSC Result | 12 वी नंतर 10 वीचा निकाल कधी आणि कसा बघायचा? जाणून घ्या

SSC Result | टीम महाराष्ट्र देशा: काल (25 मे) बारावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोकण बोर्डाचा निकाल सर्वाधिक लागला तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला. दुपारी 2 वाजता हा रिझल्ट ऑनलाइन जारी करण्यात आला होता. बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आता 10 वी च्या निकालाची वाट बघत आहे. दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली … Read more

Published On: 

SSC Result | टीम महाराष्ट्र देशा: काल (25 मे) बारावीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कोकण बोर्डाचा निकाल सर्वाधिक लागला तर मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला. दुपारी 2 वाजता हा रिझल्ट ऑनलाइन जारी करण्यात आला होता. बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी आता 10 वी च्या निकालाची वाट बघत आहे. दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

When and how to check SSC Result

02 मार्च ते 25 मार्च 2023 दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. परीकक्षेनंतर विद्यार्थी निकालाची (SSC Result) प्रतीक्षा करत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थी हा निकाल mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या वेबसाईटवर जाऊन बघू शकतात.

वेबसाईटसह तुम्हाला SMS द्वारे देखील निकाल (SSC Result) बघता येऊ शकतो. यासाठी तुम्हाला खालील पद्धती फॉलो करावे लागेल.

  • सर्वप्रथम तुम्हाला फोनमधील मेसेजिंग ॲप ओपन करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला त्यामध्ये खालील मेसेज टाईप करावा लागेल.
  • प्रकार: MHSS (स्पेस) रोल नंबर.
  • तुम्हाला हा मेसेज 57766 नंबरवर पाठवावा लागेल.
  • काही सेकंदातच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एसएससीचा रिझल्ट (SSC Result) मिळेल.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही