Share

Women Wrestler | ‘सांगलीत महिला महाराष्ट्र केसरी दंगल’, तारीख आली समोर

🕒 1 min readWomen Wrestler | सांगली : महाराष्ट्रात पुरुषप्रधानतेमुळे अधिकाधिक पुरुषांचे खेळ पहायला मिळत होते. परंतु बदलती मानसिकता, बदलता दृष्टिकोन या बाबी विचारात घेऊन महिला कुस्तीगीर संघटनेने महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं. ही स्पर्धा सांगलीत २३ आणि २४ मार्चला होणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत. Sangli … Read more

Published On: 

🕒 1 min read

Women Wrestler | सांगली : महाराष्ट्रात पुरुषप्रधानतेमुळे अधिकाधिक पुरुषांचे खेळ पहायला मिळत होते. परंतु बदलती मानसिकता, बदलता दृष्टिकोन या बाबी विचारात घेऊन महिला कुस्तीगीर संघटनेने महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं. ही स्पर्धा सांगलीत २३ आणि २४ मार्चला होणार आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार स्पर्धेचे उद्घाटन करणार आहेत.

Sangli In 350 To 400 Women Wrestler

सांगली जिल्ह्यात पहिली महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला कुस्तीपटूंमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. पहिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा सांगली जिल्ह्यातून खेचून आणण्यासाठी कुस्तीपटू तयारीला लागल्या आहेत. तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ३५० ते ४०० महिला मल्ल या स्पर्धेसाठी येतील असा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!