Share

Job Opportunity | नागपूर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज

🕒 1 min read Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेलव्दारे अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे नागपूर विभाग यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेलव्दारे अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.

सेवानिवृत्त कर्मचारी पदाच्या एकूण 3 रिक्त (Total 3 Vacancies for Retired Staff Posts)

दक्षिण-पूर्व-मध्य नागपूर विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) सेवानिवृत्त कर्मचारी पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 19 मार्च 2023 पर्यंत ईमेलद्वारे अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना पुढील ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता (E-mail address to send application)

rectngpsecr@gmail.com

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1DClJKhd-lu6pQ58_LX7Mst1UuuMdLvOK/view

अधिकृत वेबसाईट

https://secr.indianrailways.gov.in/

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही