Central Bank of India | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Central Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा (Recruitment Process) भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज … Read more

Published On: 

Central Bank of India | टीम महाराष्ट्र देशा: बँकेच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा (Recruitment Process) भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 147 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

बँकेच्या (Central Bank of India) या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 15 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खालील लिंकला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.centralbankofindia.co.in/en

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1s2j1LBIzdmkSJsCIaB0UyZ2XXLIIvMIo/view

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://ibpsonline.ibps.in/cbismamjan23/

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही