Share

Job Opportunity | मुंबई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये (NIO) नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (National Institute of Oceanography NIO), मुंबई यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (National Institute of Oceanography NIO), मुंबई यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 7 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रकल्प सहयोगी-I, प्रकल्प सहाय्यक पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 5 मार्च 2023 पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवता येतील. इच्छुक उमेदवारांना पुढील ई-मेलवर पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता (E-mail address to send application)

[email protected]

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1-ZYvz2c5Bg1Ei8syA5jv0OVtb1PlF0pH/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.nio.org/

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install